Nashik Municipal Corporation Recruitment : नाशिक महानगरपालिका भरती! आजच आहे अर्जाची शेवटची तारीख!घाई करा अर्ज भरा!!

Nashik Municipal Corporation Recruitment : नाशिक महानगरपालिका भरती! आजच आहे अर्जाची शेवटची तारीख!घाई करा अर्ज भरा!!

Nashik Municipal Corporation Bharti

नमस्कार, मित्र व मैत्रिणींनो नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
तरी या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या आणि पात्र उमेदवारांनी 20 मे 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे.या भरती प्रक्रियेच्या बाबतीत महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

जाहिराती बरोबरच अर्जाचा नमुना ही देण्यात आलेला आहे उमेदवारांनी तो अर्जाचा नमुना भरायचा आहे.03 मे 2023 पासून 20 मे 2023. संध्याकाळचे 4 वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्जासोबत कोणत्याही मूळ कागदपत्रे जोडायची नाहीत.विविध 14 पदावर नाशिक महानगरपालिकेमध्ये ही भरती होणारा असून वेगवेगळे संवर्गातील ही पदे असणार आहे.

उमेदवारांनी अर्जासाठी पुढील कागदपत्रे जोडावी 👉आधार कार्ड,पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

मूळ जाहिरात, पदांचा तपशील, अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदभरती मध्ये कोणतेही बदल करायचे असल्यास याचे सर्व   अधिकार आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका  यांच्याकडे असणार आहेत.

भरती संबंधित माहिती जसे की पदाचे नाव, पदाची संख्या, शैक्षणिक पात्रता, वय, वेतन आणि अन्य महत्वाची माहिती. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज करण्याची पद्धत, दस्तऐवजे आणि इतर महत्वाच्या माहिती भरती अधिसूचना/ जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

Nashik Municipal Corporation Bharti FAQs

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🤔नाशिक महानगरपालिका भरती साठी अर्ज पाठवायचा पत्ता कोणता आहे?

उत्तर:नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक- 422002 या ठिकाणी पोस्टाने किंवा समक्ष जाऊन पाठवायचे आहेत.

🤔नाशिक महानगरपालिका भरती साठी वयोमर्यादा किती असणार आहे?

उत्तर:कमीत कमी 35 वर्ष आणि जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत

🤔अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

उत्तर: ऑफलाईन

आशा आहे की, ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.

टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment