NCL Pune Bharti 2023

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजेच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) पुणे अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट-Iप्रोजेक्ट असोसिएट-II, तांत्रिक(टेक्निकल)सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक ही पदे भरण्यासाठी पदभरती होणार आहे.या भरतीची जाहिरात आधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.चला तर बघुयात या भरतीची संपूर्ण माहिती.
💁♀️बघुयात माहिती शैक्षणिक पात्रतेविषयी:
🧑🏻💼प्रोजेक्ट असोसिएट-I: केमिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🧑🏻💼प्रोजेक्ट असोसिएट-II: जर तुमच्याकडे नैसर्गिक किंवा कृषी विज्ञानातील पदवी, पदव्युत्तर पदवी, किंवा दोन वर्षांच्या संशोधन आणि विकासाच्या अनुभवासह समकक्ष पात्रता असेल, तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात.
🧑🏻💼टेक्निकल सहाय्यक: केमिकल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील ३ वर्षांचा डिप्लोमा
🧑🏻💼प्रोजेक्ट असिस्टंट:रसायनशास्त्रात बीएससी
🌐 पदभरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना पुणे येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
🗓️लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या तारखा:अर्जाची अंतिम मुदत लक्षात ठेवा: 9, 15 आणि 18 (पदानुसार)ऑगस्ट 2023.

🔗भरतीची जाहिरात:येथे क्लिक करा👈
🔗अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा👈
🔗अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा👈
आशा आहे की,तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.