Neet Result 2023

आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रु .
सर्व पालकवर्ग आणि तसेच विद्यार्थी निटचे पेपर झाल्यापासूनच निकालाची प्रतिक्षा बघत होते अखेर निटचा निकाल हा 13 जुन 2023 रोजी सकाळी दहा वाजता जाहिर करन्यात आला . Neet Exam NTA throw घेण्यात आली म्हणजेच मित्रांनो नेहमीच एनटीए द्वारेच घेन्यात येते नेमके कोण आहेत हे विध्यार्थी तब्बल एअर वन सातशे वीस रँक वर झळकला खालिल प्रमाणे बघू शकता तुम्ही कोण आहेत तर सर्व माहिती करिता शेवट पर्यंत वाचत रहा.
NEET चा निकाल 2023
तर मित्रांनो हे दहा विद्यार्थी यावर्षी अतिशय उत्कृष्ट गुणांनी झळकले सर्व माहिती बघा खालील प्रमाने.
सर्व उत्तम गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे कौतुक करतांना त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज 13 जून रोजी NEET UG 2023 चा निकाल जाहीर केला आहे. टॉपर्स खालीलप्रमाणे आहेत.
Air 1
१३ जून २०२३
रबंजन जे आणि बोरा वरुण चक्रवर्त यांनी 720 गुणांसह AIR 1 मिळवला.
Air 2
कौस्तव बौरीने 716 गुणांसह AIR 2 मिळवले.
Air 3
१३ जून २०२३
प्रांजल अग्रवालने NEET 2023 च्या निकालात 715 गुणांसह AIR 3 मिळवला.
Air 4
१३ जून २०२३
ध्रुव अडवाणीने NEET 2023 च्या निकालात 715 गुणांसह AIR 4 मिळवला.
Air 5
१३ जून २०२३
सूर्य सिद्धार्थ एनने NEET 2023 च्या निकालात 715 गुणांसह AIR 5 मिळवला.
Air 6
१३ जून २०२३
श्रीनिकेत रवीने NEET 2023 च्या निकालात 715 गुणांसह AIR 6 मिळवला.
Air 7
१३ जून २०२३
स्वयं शक्ती त्रिपाठीने NEET 2023 परीक्षेत 715 गुणांसह AIR 7 मिळवले.
Air 8
वरुण SY ने NEET 2023 च्या परीक्षेत 715 गुणांसह AIR 8 मिळवले.
Air 9
१३ जून २०२३
पार्थ खंडेलवालने NEET 2023 च्या परीक्षेत 715 गुणांसह AIR 9 मिळवला.
Air 10
१३ जून २०२३
आशिका अग्रवालने NEET 2023 परीक्षेत 715 गुणांसह AIR 10 मिळवले.

अश्याच नवनवीन अपडेट्स करिता ग्रुपला जॉईन करा 👇
💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈
NEET 2023 च्या निकालाची तारीख 13 जून रोजी नीट परीक्षाचा निकाल जाहीर झाला. NEET निकाल 2023 स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक जारी केल्या आहेत.
NEET 2023 परीक्षेची तारीख: 7 मे 2023
NEET 2023 नोंदणीकृत उमेदवार: 20 लाखांहून अधिक