New India Assurance Bharti 2023

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 450 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे. आणि या भरतीसाठी अधीसूचना जाहीर करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज देखील मागविण्यात येत आहे.‘प्रशासकीय अधिकारी’या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मित्रांनो,450 जागा त्वरित भरायच्या आहेत. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.या पदभरतीसाठी एक ऑगस्ट 2023 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होत असून 21 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
जर तुम्हाला या भरती विषयीची सविस्तर माहिती हवी असेल तर न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.या भरतीसाठी जाहिरात त्वरित प्रसिध्द करण्यात येणार आहे.
PDF जाहिरात – New India Assurance Recruitment 2023 | अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा – New India Assurance Recruitment Application | भरतीची जाहिरात: येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट – https://www.newindia.co.in/ | अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा |
