
NIA Bharti 2023
राष्ट्रीय तपास संस्था द्वारे भरपुर पदांच्या जागा भरण्यात येत आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी दिनांक ही 18 ऑगस्ट दिलेली आहे सर्व उमेदवार अठरा ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकता . सर्व nia भरतीची माहिती अधिकृत वेबसाईट वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. मित्रांनो जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतिल ते सर्व उमेदवार त्यांच्या पात्रतेनुसार अर्ज करू शकता . महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
तर मित्रांनो आपण बघणार आहोत की नेमके कोणकोणते पदे भरण्यात येणार आहे. आणि तसेच दरमहिना पगार सर्व पदांकरिता किती असणार आहे. सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे सर्व माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी संपूर्ण पोस्ट वाचणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 18 ऑगस्ट 2023 |
एकूण पदांची संख्या | 46 जागा |
संस्थेचे नाव | राष्ट्रीय तपास संस्था |
पदाची नावे | विभाग अधिकारी | कार्यालय अधीक्षक, सहायक, लेखापाल, लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक |
💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा | येथे क्लिक करा💚 |
विभाग अधिकारी | कार्यालय अधीक्षक | डिग्री असणे आवश्यक |
सहायक | डिग्री असणे आवश्यक |
लेखापाल | as per nia norms |
लघुलेखक ग्रेड -| | डिग्री , ग्रॅज्युएशन |
उच्च विभाग लिपिक | as per nia norms |

अर्ज पाठविण्याचा पत्त्ता – SP [admi], NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- 110003 या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
सर्व पदासाठी पगार किती असणार आहे खालील प्रमाणे दिलेले आहे .
विभाग अधिकारी | कार्यालय अधीक्षक | ₹४४९००-१४२४००/- |
सहायक | ₹३५४००-११२४००/- |
लेखापाल | ₹ ३५४००११२४००/- |
लघुलेखक ग्रेड-I | ₹ ३५४००११२४००/- |
उच्च विभाग लिपिक | ₹ २५५०० -८११००/- |
जाहिरात pdf | येथे क्लिक करा ↙️ |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा↙️ |
