North Central Railway Bharti 2023:मध्य रेल्वेने 1705जागांसाठी केले मेगाभर्तीचे आयोजन!10वी, 12वी उत्तीर्ण त्वरित करा अर्ज!

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो उत्तर मध्ये रेल्वे(North Central Railway Bharti 2023) अंतर्गत एकूण 1705 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे. या पदभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.14 डिसेंबर 2023 पर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज
करावा लागणार आहे.जर तुम्हाला रेल्वेमद्ये काम करायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

या भरतीची जाहिरात अध्यक्ष रेल्वे भर्ती सेल मध्य रेल्वे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.10वी,12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.(शेक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी अधिकृत जाहिरात तपासा )

🔹वयोमर्यादा : १५ ते २४ वर्षे पर्यंत.
🔹नोकरी ठिकाण : संपुर्ण भारतात.

50% गुण आवश्यक:

Telegram group मध्ये जॉईन व्हा

प्रशिक्षणार्थी या पदासाठी पदभरती होणार असून उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(ITI in related trade)

अर्ज फी भरण्याची आवश्यकता नाही:

सामान्य/ओबीसी उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी तर SC/ST/PWD/स्त्री कँडिदेट्सला फी भरण्याची आवश्यकता नाही.

उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दैनिक भत्ता/वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही आणि तसेच अर्जदारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

या पद भारतीची संपूर्ण माहितीसाठी तुम्ही अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.
🔗ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment