
या तारखेपर्यंतच करता येणार अर्ज!
नमस्कार मित्र- मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत ग्रेड डी (डेप्युटी जनरल मॅनेजर) या पदासाठी पदभरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
या पदभरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून 07 नोव्हेंबर 2023 ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे.
नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.अनारक्षित, EWS आणि OBC उमेदवारांना 1,000 अर्ज फी भरावी लागणार आहे. तर SC/ST/PwD/महिला प्रवर्गाला फी भरण्याची आवश्यकता नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (मानव संसाधन) नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट 14 वा मजला, IFCI टॉवर 61, नेहरू प्लेस नवीन दिल्ली – 110019
🌐NPS trust Bharti PDF जाहिरात 🌐
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ व PDF
जाहिरात तपासा.आणि अंतिम तारखेच्या आत अर्ज करायला विसरू नका.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.
