PCMC Recuriement 2023 पिंपरी – चिंचवड महानगरपालिका भरती विविध रिक्त जागा सुवर्णसंधी लगेच करा अर्ज सविस्तर पहा येथे

PCMC Bharti 2023

PCMC Recuriement 2023 पिंपरी – चिंचवड महानगरपालिका भरती विविध रिक्त जागा सुवर्णसंधी लगेच करा अर्ज सविस्तर पहा येथे

नमस्कार , मंडळी तुमच्यासाठी अतीशय आनंदाची बातमी आहे . खास म्हणजे पुणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पिंपरी – चिंचवड महानगरपालिका भरती विविध रिक्त जागा सुवर्णसंधी लगेच करा अर्ज सविस्तर पहा खालील प्रमाणे मित्रांनो विवीध पदांवर भरती होणार असून विवीध रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार आहे . इच्छूक आसलेल्या सर्व उमेदवाराकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती करीता अर्ज मागविण्यात येत आहे . मिञांनो खास म्हणजे तुम्हीं आता सध्या नोकरीच्या शोधात असाल नोकरी शोधत असाल तर तुमच्या करीता ही एक उत्त्त्म संधी आहे. कोणतीही प्रतिक्षा न करता खालील माहिती सविस्तर वाचा आणि मगच अर्ज करा सरकार व्दारे notification अधिसूचना ही जारी करन्यात आली आहे .Breaking News 🌐

जागांची संख्या

• PCMC रिक्त जागा -25 रिक्त जागा
अंतिम तारीख. – 23 ऑगस्ट 2023

Telegram group मध्ये जॉईन व्हा

पदांचे नाव – ब्रिडींग चेकर्स

शैक्षणीक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे.

नोकरी ठिकाण – भरती पुणे येथे होत आहे.

अर्ज पद्धत – भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

• अर्ज पाठविण्याचा पत्ता –

• वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी -411 018 येथे पोस्टाने अर्ज सादर करू शकता.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2023

• अधिकृत वेबसाईट – सविस्तर व्यवस्थित माहिती करीता www.pcmcindia.gov.in या वेबसाईट भेट अवश्य द्या.

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

खास म्हणजे पुणेकरांसाठी आणी तसेच इतरही इच्छूक आसलेल्या उमेवांकरीता आनंदाची बातमी आहे. मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे हे आपण बघणार आहोत बघुयात तर खालील प्रमाणे सविस्तर सर्व माहिती सविस्तर वाचा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि अर्ज करण्यास अडचण येणार नाही.

•असा करा अर्ज👇

•अर्ज तुम्हाला >ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी -411 018 येथे पोस्टाने अर्ज सादर करू शकता.

•पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे .

•अर्ज करण्याची अंतिम दिनांक 24 ऑगस्ट ही आहे .

•अर्ज करण्याच्या आधी सर्वांनी आधिकृत सूचना सविस्तर वाचणे आवश्यक आहे .

१. PCMC अर्ज पद्धत?

ऑफलाईन

२.PCMC अर्ज शेवटची तारीख?

24 ऑगस्ट

३.PCMC अर्ज करण्याचा पत्ता?

वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी -411 018 येथे पोस्टाने अर्ज सादर करू शकता.

४.PCMC अर्ज कसा करावा?

पोस्ट व्दारे ऑफलाईन पद्धतीने

५.PCMC नोकरी ठिकाण ?

भरती पुणे येथे होत आहे.

६.PCMC रिक्त पदांची नावे?

पदांचे नाव – ब्रिडींग चेकर्स

७.pcmc अधिकृत वेबसाईट

सविस्तर व्यवस्थित माहिती करीता www.pcmcindia.gov.in या वेबसाईट भेट अवश्य द्या.

८. Pcmc भरती नोकरी ठिकाणं?

पुणे

९.PCMC रिक्त जागा

-25 रिक्त जागा

१०.pcmc pdf जाहिरात प्रसिद्ध अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे?

www.pcmcindia.gov.in. / Download PDF Here 👈

👩‍🎓नोकरी विषयी आणि शैक्षणिक✍️ , योजना, 🌾शेतकरी सरकारी योजना या सर्व updates🔰 करीता आमच्या वेबसाईटला फॉलो 👈करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा⚫ आमच्या 🔵टेलिग्राम आणि 🟢व्हॉट्सॲप ग्रुपला 🔗 जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी👩‍🎓, योजना, शेतकरी🌱 योजना सर्व updates🤳 तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.👈

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈







Leave a Comment