महाराष्ट्रात पुन्हा एकदा होणार बंपर पोलिस भरती सर्व सविस्तर माहिती येथे पहा एकूण 98 हजार पोलिस भरती Police Bharti 2023

Table of Contents

Maharashtra Police Bharti 2023

महाराष्ट्रात पुन्हा एकदा होणार बंपर पोलिस भरती सर्व सविस्तर माहिती येथे पहा एकूण 98 हजार पोलिस भरती Police Bharti 2023

महाराष्ट्र, सर्व पोलिस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी नुकतीच आली आहे . सर्व माहिती सविस्तर खालील प्रमाणे दिलेली आहे.
महाराष्ट्रात 98 हजार पोलिस शिपायांची भरती करण्यात येणार आहे .हा प्रस्ताव राज्य सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र  राज्यांमधे पोलीस तसेच लोकसंख्याचे प्रमाण सुरळीत करण्यासाठीं पोलिस भरतीचे नियोजन करण्यात येणार आहे. याचा नेमका हेतु असा आहे .पोलिसांचे प्रमाण अधिक करण्यात येणार आहे म्हणजेच एकूण 1 लाख लोकसंख्ये मागे एकूण ऐकशे  छतीस पॉईंट पंचेचाळीस एव्हढे पोलिस आहे.

महाराष्ट्रातील पोलिस कर्मचाऱ्यांची हीच संख्या एकूण 225 इतकी वाढवण्यात येणारं आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात पोलिसांची संख्या ही एकूण 2.45 लाख एवढी आहे . पोलिस भरतीचा  निर्णय हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या मार्फत घेण्यात येणार आहे.

👉टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙

महाराष्ट्र राज्यांमधे समिती व उच्चअधिकारी यांच्या खातेनिहाय आढव्यानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे. सद्याची पोलिसांची संख्या कायम ठेवण्यात येणार आहे. ही परवानगी त्यांनी दिली आहे.
एकूण 98 हजार पोलिस भरती करण्याचा प्रस्ताव देन्यात आलेला आहे . तरी नेमक्या पन्नास टक्के पदांना मंजुरी मिळावी अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे .हे सर्व गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे सर्व पोलीस ठाण्यामधील तसेच युनिटतील कर्मचाऱ्यांचे धोरण निश्चित करण्यात यावे असे सांगण्यात आलेले आहे . हे सर्व गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Maharashtra Police Bharti 2023

👮🏻केंद्र सरकार संसद व्दारे पोलिसांचे प्रमाण

•उत्तर देश प्रमाण 1 लाख लोकसंख्या मागे 152.80
•नागालँड प्रमाण1189.33 पोलिस

बिहार प्रमाण
75.16 पोलिस कर्मचारी (बिहार सर्वात कमी प्रमाण)

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने👇
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला नक्कीच शेअर नका.

👇हे पण वाचा🙋🏻‍♂️

Rbi bharti 2023 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती लगेच करा अर्ज! 450 जागा!

🪀व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा🪀

Leave a Comment