इंडिया पोस्ट खात्यात नोकरीची संधी 10वी पास थेट करू शकता अर्ज तुम्हीही करू शकता अर्ज Post Bharti 2023

India Post bharti 2023

इंडिया पोस्ट खात्यात नोकरीची संधी 10वी पास थेट करू शकता अर्ज तुम्हीही करू शकता अर्ज Post Bharti 2023

इंडिया पोस्ट ऑफिस भरती मध्ये यावर्षी  तब्बल 30041 रिक्त असलेल्या जागांसाठी सरकारने अर्ज मागवले आहेत. मिञांनो तुम्हीं पात्र असल्यास 23 ऑगस्ट पर्यंत अर्ज करु शकणार आहात व तसेच 10 वी पास असलेले अर्ज करू शकतात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे आणि तसेच पोस्टात का करण्यासाठी इच्छूक आसलेल्या उमेदवारांसाठी खाली अर्ज करण्याची वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट जाऊन तुम्हीं अर्ज करु शकता.

कोणत्या जागा भरण्यात येणार आहे खालीलप्रमाणे जागांची नावे सविस्तरपणे post office Bharti 2023

🟣ग्रामीण डाक सेवक (GDS),
🟣 शाखा पोस्ट मास्टर (BPM),
🟣सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) / डाक सेवक
🟣(विशेष सायकल) या पदांवर भरती केली जाईल.

🟥तलाठी भरतीचे वेळापत्रक प्रसिध्द लगेच करा डाउनलोड Talathi Exam Time Table download PDF

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🟩PCMC Recuriement 2023 पिंपरी – चिंचवड महानगरपालिका भरती विविध रिक्त जागा सुवर्णसंधी लगेच करा अर्ज सविस्तर पहा येथे

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ – www.indiapostgdsonline.gov.in

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈




Telegram group मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment