Pune Khadki Bharti 2023

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड (पुणे)अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालय,खडकी येथे विविध पदे भरण्यासाठी पदभरती होणार आहे.आणि या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. चला तर बघुयात या भरती विषयीची संपूर्ण माहिती.
Khadki Cantonment Board Bharti 2023:
उपलब्ध पदे:
⚫ऑर्थोपेडिक सर्जन – 01 पदे
⚫त्वचारोग तज्ज्ञ – 01 पदे
⚫बालरोगतज्ञ – 01 पदे
⚫मानसोपचार तज्ज्ञ – 01 पदे
⚫नेत्ररोग तज्ज्ञ – 01 पदे
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा-येथे क्लिक करा 💚
नोकरीचे ठिकाण : खडकी, पुणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया:
या पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे होईल.
मुलाखतीच्या शेवटच्या तारखा: 9, 10, 11, 14 आणि 17( पदानुसार) ऑगस्ट 2023
मुलाखतीचा पत्ता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – 411003
उमेदवार त्यांच्या प्रवास खर्चासाठी जबाबदार असणार आहे; TA/DA प्रदान केला जाणार नाही.
💁🏻♀️jalgao jilha Parishad Bharti जळगाव मद्ये नोक्रीची सुवर्णसंधी घाई करा अर्ज भरा 🤳
👉अधिक माहितीसाठी खालील लिंक्सचा संदर्भ घ्या. ⭕(नेहमी अपडेट राहण्यासाठी लगेच जॉईन करा आमचे टेलिग्राम आणि WhatsApp ग्रुप आमच्या ग्रुपचे सदस्य व्हा खालील दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा आणि जॉईन करा)⭕

🟡भरतीची जाहिरात:येथे क्लिक करा

🟣अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा

🟡अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा
आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
💁🏻♀️Gadchiroli Bharti 2023 hey guy’s APPLY Now गडचिरोली भरती अर्ज सुरू आहे लगेच अर्ज करा येथे 👈👨💻
Click Now guy’s Here 👇🖇️👨💻⬇️ Join our WhatsApp & Telegram groups 🪀⬇️
