Pune Municipal Corporation vacancy 2023: पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल इतक्या पदांसाठी भरती जाहीर!असा करा अर्ज!

PMC Bharti 2023: नमस्कार मित्र-मैत्रिणींनो पुणे महानगरपालिका अंतर्गत भरपूर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तर महाराष्ट्रातील तरुणांसाठी तर ही फारच आनंदाची बातमी आहे. या भरतीची जाहिरात पुणे महानगरपालिके अंतर्गत करण्यात आलेली आहे तसेच पुणे महापाल महानगरपालिका अंतर्गत समाज विकास विभाग येथे भरती जाहीरात केली आहे. आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजेच तुम्ही दहावी पास असाल तरीही तुम्ही या भरतीसाठी या भरतीमध्ये सहभाग नोंदवू शकता .क्लीक DPT या पदासाठी अर्जदारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. भरतीसाठी जर तुम्ही 10वी पास असाल आणि तुम्हाला या भरतीमध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल तर नक्कीच ही भरती तुमच्यासाठीच आहे. उमेदवारांनी आम्ही दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि घाई करा आणि अर्ज भरा तर मित्र-मैत्रिणींनो भरतीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

Pune municipal Corporation recruitment 2023:

💁‍♀️भरती विभाग : पुणे महानगरपालिका (Pune
Municipal Corporation) अंतर्गत समाज
विकास विभाग येथे भरती सुरू झाली आहे.

💁‍♀️शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण (10th
Pass) उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

💁‍♀️अर्ज शुल्क : कुठलेही अर्ज शुल्क नाही. जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

💁‍♀️वयोमर्यादा : वय वर्ष 15 ते 45 वर्ष

अर्ज करण्यासाठी खालील पत्ता तसेच संपर्क क्रमांकाचा वापर करा.

1) व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर

Telegram group मध्ये जॉईन व्हा

गावठाण, पुणे 5 – संपर्क : 020-25530550 –

2) व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, गाडीतळ, हडपसर,

पुणे 28 – संपर्क : 020-26995858

3) वि स खांडेकर विद्यालय, सहकारनगर, पुणे 9

  • • संपर्क : 020-24222854


💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈
https://chat.whatsapp.com/HEJtgohHHAZ65pQASAGXjd

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈
https://telegram.me/maharashtraboardsolution

Pune municipal Corporation vacancy FAQs

🤔पुणे महानगरपालिके अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज कोणत्या तारखेपासून सुरू झालेले आहेत?

उत्तर:अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरातप्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज करू शकणारआहात.

🤔पुणे महानगरपालिका अंतर्गत किती रिक्त जागांसाठी भरती होणार आहे?

उत्तर: रिक्त जागा : नमूद नाही.

🤔पुणे महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर:अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक: नमूदनाही.


Leave a Comment