Pune University Bharti 2023: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत होणार भरती!त्वरित करा अर्ज!

नमस्कार, प्रिय मित्र-मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ SERB अनुदानित संशोधन प्रकल्पातील प्रोजेक्ट अंतर्गत पदभरती होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रकल्प सहाय्यक हे पद भरण्यासाठी भरती होणार आहे.ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने
अर्ज सादर करायचे आहेत.या पदभरतीसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.या पदभरतीमद्ये निवडलेल्या उमेदवारांना २५४०० रुपये दरमहा पगार देण्यात येणार आहे.मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.उमेदवाराची नियुक्ती एका वर्षासाठी करण्यात येणार आहे आणि नियुक्तीनंतर उमेदवारांना पुणे येथे जॉब करावा लागणार आहे.08 डिसेंबर 2023 पर्यंत या पदभरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रतेविषयीची संपूर्ण माहितीसाठी अधिकृत जाहिरात तपासा जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.

मुलाखतीचा पत्ता : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ईमेल – amulsakharkar@gmail.com

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.
🔗
ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE
.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

Telegram group मध्ये जॉईन व्हा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment