RBI Grade B Recruitment 2023:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणार मोठी भरती !!असा करा अर्ज!!शेवटची तारीख!

RBI Grade B Recruitment 2023:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणार मोठी भरती !!असा करा अर्ज!!शेवटची तारीख!

नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत 291 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. या भरती संबंधित सर्व माहिती आम्ही खाली दिलेली आहे तरी काळजीपूर्वक वाचा आणि इच्छुक आणि पाच उमेदवारांनी अर्ज करायला विसरू नका. पात्र आणि या भरतीसाठी भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे उमेदवार 9 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता परंतु यानंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

मित्र-मैत्रिणींनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 9 मे 2023 पासुन सुरु होणार आहे .  भरतीमध्ये तब्बल 291 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया ही एक भारतीय संचारधंद्यावर आधारित एक संस्था आहे. आणि या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे भारताच्या आर्थिक नेतृत्व म्हणजेच उत्पादन आणि वित्तीय नीतींना संरक्षण देणे हे आहे.RBIआणि त्याच्या शाखांमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा आहेत. यासाठीची पात्रता आणि तसेच सर्व रिक्त जागांचा तपशील खाली दिलेला आहे.

RBI Grade B Recruitment 2023:रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये अधिकारी होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. यासाठी तुम्ही आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता.

Table of Contents

Telegram group मध्ये जॉईन व्हा

रिक्त पदाचे नाव आणि एकूण रिक्त पदे व तसेच पदानुसार शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

1) अधिकारी ग्रेड बी जनरल(Officer Grade B General)=238 रिक्त जागा
⭐शैक्षणिक पात्रता=या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेमधून किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे.

2) अधिकारी ग्रेड बी DEPR(Officer Grade B DEPR )= 38 पदे
⭐शैक्षणिक पात्रता : अर्थशास्त्र / अर्थमिती / परिमाणात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त विषयातील पदव्युत्तर पदवी.

3) अधिकारी ग्रेड बी DSIM(Officer Grade B DSIM )= 31 पदे
⭐शैक्षणिक पात्रता : IIT-खरगपूर मधून सांख्यिकी/गणितीय सांख्यिकी/गणितीय अर्थशास्त्र/अर्थमिति/सांख्यिकी आणि माहिती शास्त्रात पदव्युत्तर पदवी.

या भरतीसाठी जीवन मर्यादा खालील प्रमाणे आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्ष असावे. तसेच नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🟤SC/ST -5 वर्षे सूट
🟤OBC- 3 वर्षे सूट
🟤शारीरिकदृष्ट्या अपंग 10 वर्षे सूट
🟤PH + SC/ST 15 वर्ष सूट
🟤PH + OBC 13 वर्षे सूट

रिझर्व बँक ऑफ इंडिया या भरतीसाठीच्या अर्जाची फी पुढील प्रमाणे आहे.

🟤General /OBC category साठी 850 ₹तरSC/ST/PWD categoryसाठी 100₹ फी द्यावी लागणार आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे:
🟤 या भरतीसाठी ची परीक्षा ही तीन टप्प्यात घेतली जाणार आहे. तसेच प्रिलिम ्स ही परीक्षा वस्तूनिष्ठ असते आणि मुख्य परीक्षेत वस्तुनिष्ठ तसेच वर्णनात्मक चाचणी असते. असे परीक्षेचे स्वरूप आहे.
🟤 पहिल्या टप्प्यामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.
🟤 भरतीचा दुसरा टप्पा म्हणजेच परीक्षा आणि
मुलाखत प्रक्रिया.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)FAQs

🤔रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये निवड झाल्यास किती पगार मिळेल.?

उत्तर:55,200-2850(9)-80850-EB-2850(2)-86550-3300(4)-99750(16 वर्षे) एवढा पगार देण्यात येणार आहे.

🤔रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी कोणत्या पद्धतीने अर्ज करावा?

उत्तर: या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

🤔रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे?

उत्तर: या भरतीसाठी चे अर्ज प्रक्रिया 9 मे 2023 पासून सुरू होणार आहे.

🤔रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जून 2023 आहे.

🤔रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या तारखा कोणकोणत्या आहेत?

उत्तर:RBI grade b phase 1=09 आणि 16 जुलै 2023RBI grade b phase 2=30 जुलै, 2 सप्टेंबर, 19 ऑगस्ट 2023

आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.

अधिकृत संकेतस्थळ :येथे क्लिक करा

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

💥भाभा अनुसंधान केंद्रांतर्गत मोठी भरती👉 येथे क्लिक करा

💥 महाराष्ट्र महामंडळ अंतर्गत मोठी भरती 👉येथे क्लिक करा

💥 डेल टेक्नॉलॉजी या दिग्गज कंपनीमध्ये होणार भरती प्रक्रिया 👉 बघा सविस्तर माहिती

💥 राज्यामध्ये रेल्वे भरतीला सुरुवात सविस्तर माहितीसाठी 👉 येथे क्लिक करा

💥1 लाख 45 हजार जागांसाठी होणार मोठी भरती 👉सविस्तर माहिती वाचा

💥 गंभीर फसवणूक कार्यालयामध्ये होणार मोठी भरती 👉 सविस्तर माहिती वाचा

💥 भारतीय नौदलात होणार मोठी भरती 👉येथे बघा सविस्तर माहिती

Leave a Comment