Satara bharti 2023: सातारा जिल्ह्यामध्ये होणार 500 जागांवर भरती!10वी पास ते पदवीधर आहेत पात्र!फक्त मुलाखतीद्वारे निवड!

Table of Contents

Satara Jobs 2023

Satara bharti 2023: सातारा जिल्ह्यामध्ये होणार 500 जागांवर भरती!10वी पास ते पदवीधर आहेत पात्र!फक्त मुलाखतीद्वारे निवड!

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बातमी अशी आहे की, सातारा जिल्ह्यामध्ये शासनाने रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. आणि या रोजगार मेळाव्याअंतर्गत 500 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची नोकरीसाठी निवड करण्यात येणार आहे.
या रोजगार मेळावामध्ये ज्या रोज उमेदवारांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी 5 ऑगस्ट 2023 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

खालील पदे भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया होणार:

रिसेप्शनिस्ट
⚫ट्रेनी
⚫ सेल्स अँड मार्केटिंग
⚫ मेकॅनिक
⚫सेल्स एक्जिक्युटिव्ह
⚫ऑपरेटर
⚫सीएनसी -वीएमसी ऑपरेटर
⚫डिझाईन इंजिनिअर
⚫क्वालिटी इन्सपेक्टर
⚫सिनिअर ऑफिसर

वरील सर्व रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजेच तुम्ही जर दहावी-बारावी पास किंवा आयटीआय पास किंवा डिप्लोमा/ पदवीधर असाल तर तुम्ही या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊ शकता.

🟥अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
🟪भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
🟪अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment