Serious Fraud Investigation Office Recruitment गंभीर फसवणूक तपासणी कार्यालयामध्ये मोठी भरती असा करा अर्ज !!

SFIO Requriment 2023

Serious Fraud Investigation Office Recruitment गंभीर फसवणूक तपासणी कार्यालयामध्ये मोठी भरती असा करा अर्ज !!

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो गंभीर फसवणूक तपासणी कार्यालयामध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तरी याची सर्वांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर अर्ज करा कर्जाची लिंक होत असेच अधिकृत वेबसाईट ची लिंक ही या लेखामध्ये दिलेली आहे. तरी पात्र आणि या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायला विसरू नका. भारत सरकारच्या गंभीर फसवणूक तपासणी कार्यालय मध्ये विविध पद रिक्त झाले आहेत. आणि पात्र व भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

ती म्हणजे एकूण बारा जागा या अतिरिक्त संचालक या पदासाठीच्या आहेत. आणि तसेच याव्यतिरिक्त चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट व तसेच कंपनी सेक्रेटरी पोस्ट, ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (फायनान्स) या सर्व शिक्षणामध्ये उत्तीर्ण असणे उमेदवारासाठी आवश्यक बाब आहे.तसेच या पदा संबंधी कामाचा अनुभवही असणे गरजेचे आहे

हे पण वाचा 👇

💥 तलाठी भरती 2023 वेळापत्रक जाहीर इथे बघा!!👀

Telegram group मध्ये जॉईन व्हा

💥 विश्व भरती 2023 सुवर्ण संधी अर्ज करा असा!!👀

पदांनुसार रिक्त जागा पुढील प्रमाणे आहेत👇
सहसंचालक (capital market )या पदाची एकूण एक जागा रिक्त झालेले आहे. तसेच सहसंचालक( forensic audit) एकूण एक जागा रिक्त झालेली आहे व तसेच वरिष्ठ सहाय्यक संचालक
(capital market ) पदाची ही एक जागा रिक्त आहे. या सर्व पदांकरिता उमेदवार हा सीएसीएस CA /CS आणि तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट (finance )मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराला आठ वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

⭐उपसंचालक( तपास / कॉर्पोरेट कायदा ) या पदाच्या तेरा जागा रिक्त आहेत
⭐वरिष्ठ सहाय्यक संचालक ( तपास ) पदांच्या एकूण दोन जागा रिक्त आहे
⭐सहाय्यक संचालक ( कायदा )पदांच्या एकूण एक जागा रिक्त आहे
⭐सहाय्यक संचालक ( तपास )पदांच्या वीस जागा रिक्त झालेल्या आहेत.

🔴 या सर्व पदांसाठी उमेदवाराणे कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून किंवा विद्यापीठातून पदवीधारक असणे आवश्यक आहे आणि तसेच अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
निवड झाल्यास पुढील ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार:
नोकरीचे ठिकाण
🟣दिल्ली
🟣मुंबई
🟣कोलकत्ता
🟣चैन्नई
🟣हैद्राबाद

Telegram group मध्ये जॉईन व्हा

💥DRDO Recruitment असा करा अर्ज घाई करा शेवटची तारीख बघा इथे 👈

💥12वी पास उमेदवारासाठी भरती पगार तब्बल 63,200 लगेच अर्ज करा सुवर्ण संधी👈

करण्याची शेवटची तारीख कोणती आहे
अर्ज दोन मे 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने करायचा आहे

अर्ज पाठवण्याचा पत्ता कोणता आहे
अर्जDirector, Serious Fraud Investigation Office, Pt. Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003 या पत्त्यावर पाठवायचा आहे.

जॉईन 👇

🟢WhatsApp join 🔗

🔵Telegram join🔗

अर्ज कोणत्या पद्धतीने करावा

अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
👇🏻अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
👇🏻जाहिरात पाहा

Leave a Comment