SMPCIL bharti 2023:SMPCIL अंतर्गत होणार पदभरती!सर्व पदवीधर लवकरात लवकर करा अर्ज!

SMPCIL bharti 2023:SMPCIL अंतर्गत होणार पदभरती!सर्व पदवीधर लवकरात लवकर करा अर्ज!

नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण ३७ रिक्त जागांसाठी पदभरती होणार असून, इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्जही मागवण्यात येत आहे. तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत असून ८ ऑगस्ट 2023 पर्यंत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी तुमचे शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे .आणि वय तीस वर्षे असणे आवश्यक आहे. सहाय्यक व्यवस्थापक या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना Rs.40000-140000/-रुपये पगार देण्यात येणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भरतीसाठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि विहित तारखेच्या अगोदर अर्ज भरणे आवश्यक आहे.अर्ज आणि जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.

🌟अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
🌟भरतीची जाहिरात: येथे क्लिक करा
🌟अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा

Telegram group मध्ये जॉईन व्हा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment