South Central Railway Recruitment 2023

नमस्कार, नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनो. तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया होणार आहे आणि तुम्ही जर दहावी पास किंवा आयटीआय उत्तीर्ण असाल, तर या पदभरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता.
तर तब्बल 1014 जागांसाठी ही पदभरती प्रक्रिया होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2023 आहे.
South Central Railway Recruitment 2023:‘असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता’यांसारखीच आणखी पदे भरायची आहेत. जर तुम्ही दहावी पास किंवा आयटीआय पास असाल तर नक्कीच या भरतीसाठी अर्ज करा.आणि जर तुम्हाला या भरती विषयीची अधिक माहिती घ्यायची असेल तर खाली काही लिंक्स दिलेल्या आहेत त्या लिंक्सचा संदर्भ घ्या.
👩🎓नोकरी विषयी आणि शैक्षणिक✍️ , योजना, 🌾शेतकरी सरकारी योजना या सर्व updates🔰 करीता आमच्या वेबसाईटला फॉलो 👈करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा⚫ आमच्या 🔵टेलिग्राम आणि 🟢व्हॉट्सॲप ग्रुपला 🔗 जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी👩🎓, योजना, शेतकरी🌱 योजना सर्व updates🤳 तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.👈
