SSC Stenographer Bharti 2023:कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 1207 जागा भरण्यासाठी पदभरती!अर्जाची अंतिम तारीक जवळ!12वी पास थेट करा अर्ज!

SSC Stenographer Bharti 2023:कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 1207 जागा भरण्यासाठी पदभरती!अर्जाची अंतिम तारीक जवळ!12वी पास थेट करा अर्ज!

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजेच कर्मचारी निवड आयोग अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी पदांच्या तब्बल 1207 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे. या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली असून भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.

💁‍♀️SSC Stenographer Bharti 2023:
🔴पदः एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी
🔴पात्रता: 12 वी पास + स्टेनो @ 100wpm (ग्रेड C) आणी 80wpm (ग्रेड डी)
🔴अर्ज फी:Women/SC/ST/PWD/Ex: फी नाही तर इतर उमेदवारांसाठी 100 रुपये.
🔴निवड प्रक्रिया: ऑनलाइन लेखी परीक्षा, स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी
🔴अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 ऑगस्ट 2023

SSC भरतीमध्ये उमेदवाराची निवड ऑनलाईन लेखी परीक्षा,स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि
वैद्यकीय तपासणीद्वारे होणार आहे. मित्रांनो या भरतीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तसेच माहिती उमेदवारास सादर करावी लागणार आहे. नाहीतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. आणि अर्ज भरण्यासाठी तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.

💁‍♀️How to apply for SSC stenographer recruitment:

Telegram group मध्ये जॉईन व्हा

💁‍♀️असा करा अर्ज:

अधिकृत वेबसाइटवर जा आणि “नवीन नोंदणी” वर क्लिक करा. तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लवकरच तुमच्या ईमेल इनबॉक्समध्ये जातील. प्रारंभ करण्यासाठी लॉग इन करा आणि “आता अर्ज करा” बटनवर दाबा.

तुमचे वैयक्तिक तपशील शेअर करा – तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख आणि तुमचा शैक्षणिक इतिहास. JPG स्वरूपात पासपोर्ट-आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी जोडण्यास विसरू नका. अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही पायरी महत्त्वाची आहे.

PDF जाहिरात – SSC Steno Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Staff Selection Commission Stenographer Application 2023

Telegram group मध्ये जॉईन व्हा

अधिक माहितीसाठी खालील लिंक्सचा संदर्भ घ्या.

🔗भरतीची जाहिरात:येथे क्लिक करा 👈
🔗अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा👈
🔗अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा
👈

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा
💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment