Talathi Bharti 2023 (मुदतवाढ)

नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी आली आहे . तलाठी भरतीची अर्ज करण्याची तारीख मुदतवाढ देण्यात आली आहे .महसुल विभाग तलाठी गट -(क)मधुन मुदत वाढ पत्रक सुद्धा पाठवण्यात आले आहे . आज पासुन मुदत वाढीच्या अर्जाला सुरुवात होत आहे . आपल्या महाराष्ट्र राज्य मधील 36 जिल्ह्यातील अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एकूण 4644 पदांसाठी भरती होणार आहे.तुम्हाला अर्ज करण्यासाठी किती दिवस मुदत वाढ दिलेली आहे हे खालील प्रमाणे सविस्तर तुम्ही बघू शकता.
तलाठी भरती निवडक उमेदवारांना पगार 25,500 ते 81,100 दर महिन्याला पगार देण्यात येईल.
तलाठी भरतीसाठी उमेदवारास मराठी भाषा येणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्याचे उमेदवार असणे आवश्यक आहे. आणि त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे तोच उमेदवार या तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकतो.
अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच करावा लागणार आहे.
तुमची वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसायला हवी आहे.
भरती प्रकार – सरकारी नोकरी (महाराष्ट्र)
भरती कालावधी – सरकारी नोकरी (पर्मनंट नोकरी)
पदाचे नाव – तलाठी
तलाठी भरती 2023 मुदतवाढ दिनांक खालील प्रमाणे दिलेली आहे.
↪️मुदतवाढ दिनांक महिती सविस्तर पाण्यासाठी | – येथे क्लिक करा |
⭕संपूर्ण जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
⭕ऑनलाइन अर्ज करा | येथे क्लिक करा |
💙टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ➖येथे क्लिक करा |
💚व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➖येथे क्लिक करा |