
नमस्कार मित्रांनो, आज आपन तलाठी भरतीविष्यीची सविस्तर बातमी या लेखात जाणून घेनार आहे.तलाठी भरतीविषयी माहिती
पुढील प्रमाणे आहे; राज्यामध्ये तलाठीचे रिक्त पदे भरण्यास शासनाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे 4122 पदांच्या भरती होणार आहे.असे सरकारने जाहिर केले आहे. महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगार मिळिण्याकरिता ही
एक मोठी व निश्चितच सुवर्ण संधी आहे.त्यामुळे लगेचच सर्व माहिती या लेखातून जाणून घेऊन अर्ज करा.
तलाठी भरती हे महाराष्ट्र राज्याच्या शासनाचे एक महत्वाचे अभियान आहे ज्यामुळे शासनाच्या विविध विभागांमधील तलाठी पदांची भरती केली जाते. तलाठी हा पद ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि नगरपरिषद यांच्या कामगारांसाठी आहे.
तलाठी भरतीच्या प्रक्रियेचा प्रथम मुद्दा ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची शक्यता दिली जाते. या पदांची योग्यता ही स्थानिक शासनाच्या नियमानुसार निर्धारित केली जाते.
तलाठी भरतीच्या परीक्षेचा पाठ्यक्रम महाराष्ट्र राज्याच्या शाळा पाठ्यक्रमाच्या आधारे आहे. परीक्षेत उमेदवारांना अंक दिले जातात आणि अर्ज करण्याच्या मूल्यांकनाच्या आधारे योग्य उमेदवारांची निवड केली जाते.
Talathi Recruitment 2023: तलाठी भरती प्रक्रिया विनाविलंब सुरू झाली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
याविषयी माहिती दिली आहे.15 मार्च 2023 रोजी तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे याची नोंद घ्यावी असे महसूल मंत्री, मंत्री परिषदेत बोलत असताना म्हणाले. नेंक्याच प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत एकूण रिक्त जागा या 4122 आहे. व सरकारने या रिक्त जागा भरण्याचां निर्णय घेतला आहे.सरकारी क्षेत्रात काम/नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.4122 तलाठी पदांची भरती ही एकच ठिकाणावर घेण्यात येणार आहे.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी लगेचच अर्ज करा 2023 जागा 4122
Talathi Recruitment Advertisement
पदाचे नाव =तलाठी
भरतीचे नाव=महसुल विचार भरती 2023
रिक्त पदे=एकूण 4122
वयोमर्यादा=18-38 वर्षे
वेतनमान =रु. 5,200/- ते रु. 20,200/-
अर्ज भरण्याची पद्धत =ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख लवकरच अपडेट होईल.
तलाठी भरतीची अधिक माहिती स्थानिक शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
अधिकृत वेबसाइट rfd.maharashtra.gov.in
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 ताजी अधिकृत सूचना या वेबसइटवरून तुम्ही बघू शकता.अद्ययवत राज्य सूचनाताज्या अधिकृत सूचना: विभागाच्या अख्त्यारितील खालील लघुकथन गट-ब (अराजित), लघुलेखक तलाठी (-क) या संचलन प्रक्रिया पूर्णतः “राज्य नोडल अधिकारी” व विभागीय समिती अधिकारी” नियुक्ती आदेश जारी केले. राज्य मानक नोडल अधिकारी कंपनी (IBPS किंवा TCS) निवडतील. महाराष्ट्र तलाठी भरती 2023 नवीनतम अधिकृत सूचना ची नोटीस प्रसिध्द करन्यात आलेली आहे.
Talathi Bharti Seats
• नाशिक विभाग – (१०३५)
• औरंगाबाद विभाग –( ८७४ )
• कोकण विभाग –( ७३१ )
• नागपूर विभाग –( ५८०)
• अमरावती विभाग –( १८३ )
• पुणे विभाग –( ७४६ )