Thane Mahanagarpalika Bharti 2023

ठाणे महानरपालिके व्दारे नोकरीची सुवर्णसंधी सध्या तुमच्या हातात आहे . सर्व माहिती जाणून घ्या त्वरित लगेच करा अर्ज नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना चांगली संधी प्राप्त झालेली आहे .
परिचारिका म्हणजेच नर्स या रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे पात्र असलेले सर्व उमेदवार आणि तसेच शैक्षणिक अट पूर्ण करत असलेले व्यक्ती तरुणी व तरुण वर्ग या भरती करता अर्ज करू शकतात. तर मित्रांनो बारावी पास असणे हे कंपल्सरी आहे.छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व्दारे परिचारिका म्हणजेच नर्स एकूण 72 जागा या कंत्राटी ही पद्धत वापरून भरण्यात येणार आहे या भरती करिता अर्ज आला सुरुवात ही झालेली आहे तर या भरतीसाठी इच्छुक असलेल्या आणि बारावी उत्तीर्ण असून पात्रता पूर्ण करत असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तुम्हीही करू शकता अर्ज सर्व माहिती खालील प्रमाणे व्यवस्थित दिलेले आहे. मुलाखती साठी तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थीत राहावयाचे आहे.
रिक्त पदांच्या एकूण जागा – 72 जागा
मुलाखत दिनांक – ऑगस्ट (pdf जाहिरात पहा)
शैक्षणिक पात्रता- 12वी पास सह GNM किंवा BSC नर्सिंग पास केलेली असावे.
मुलाखतीचा पत्ता (address)-कोणती कागदपत्रे लागणार
दहावी व बारावीचे प्रमाणपत्रे, जीएनएनची पदविका, बी.एस्सी (नर्सिंग) असल्यास प्राधान्य, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक, किमान तीन वर्षांचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
वय लिमिट. Age limit – open category -40 पर्यंत मागास प्रवर्ग -45 पर्यंत
पगार -30 हजार दरमहिना
कागदपत्रे – दहावी व बारावीचे प्रमाणपत्रे, जीएनएनची पदविका, बी.एस्सी (नर्सिंग) असल्यास प्राधान्य, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक, किमान तीन वर्षांचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)- येथे क्लीक करा
PDF जाहिरात प्रसिद्ध –https://drive.google.com/file/d/1oy_PlqvlRasMp1ED8V4J8FzvrzC_i5eW/view?usp=drivesdk
