
TMC Recruitment 2023
नमस्कार, मित्रांनो ठाणे महानगरपालिका अंतर्गत जलनिर्देशक आणि जलजिवरक्षक पदाच्या एकूण सहा जागा भरायच्या आहे. आणि या जागांसाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे 27 जुलै 2023 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
TMC Bharti 2023 जर तुमचे वय 18 ते 33वर्ष असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता, या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. 27 जुलै 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नागरी सुविधा केंद्र, तळ मजला, प्रशासकिय भवन, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) – 400601.
जर तुम्हाला सर्व शैक्षणिक पात्रतेसंबंधी आणि तसेच आवश्यक कागदपत्रांनसंबधी इ. संपूर्ण माहिती हवी असल्यास या भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.
Thane Municipal Corporation bharti

⭕अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
⭕भरतीची जाहिरात: येथे क्लिक करा
⭕अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा