UPSC Recruitment 2023:मुदतवाढ: केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत तब्बल इतक्या जागांसाठी भरती!!Apply Now direct link!

UPSC Recruitment 2023:मुदतवाढ:केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत तब्बल इतक्या जागांसाठी भरती!!Apply Now direct link!

UPSC Recruitment 2023: नमस्कार आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत सुपरवायझर आणि तसेच इतर पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आणि आपण या संधीचा लाभ घ्यावा या भरतीची संपूर्ण माहिती आम्ही या लेखामध्ये दिलेली आहे. तरी ही माहिती आपण काळजीपूर्वक वाचा आणि तसेच या भरतीसाठी पात्र असाल आणि भरतीमध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा.युपीएससी भरती २०२३ अंतर्गत एकूण नऊ पदांसाठी होणार आहे.मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

सरकारी अधिकारी होण्याची संधी, मुलाखतीद्वारे होणार उमेदवाराची निवड, मिळेल चांगला पगार

सरकारी नोकरी शोधत असेलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. सर्व तरुणांना कळविण्यात येते की केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत एकूण नऊ पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी ची अर्जाची लिंक आम्ही या लेखात दिलेली आहे. जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल सहभागी व्हायचे असेल तर आम्ही दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

Telegram group मध्ये जॉईन व्हा

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

UPSC Recruitment 2023 FAQs

Table of Contents

🤔युपीएससी भरती २०२३ साठी अर्ज शुल्क किती भरावी लागणार आहे?

उत्तर:युपीएससी भरती २०२३ साठी अर्जाचे शुल्क:उमेदवारांना अर्जाचे शुल्क म्हणून २५ रुपये भरावे लागेल. रोख किंवा एसबीआय नेटबँकिंगच्या सुविधेचा वापर करुन तुम्ही विसा/ मास्टर क्रेडिट/ डेबिट कार्ड द्वारे शुल्क भरू शकता. SC/ST/PWBD/महिला उमेदवारांनी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🤔युपीएससी भरती २०२३ किती पदांसाठी राबविण्यात येणार आहे?

उत्तर:युपीएससी भरती २०२३ अंतर्गत एकूण ९ पदांसाठी होणार आहे.

🤔युपीएससी भरती २०२३ साठी कोणत्या पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो?

उत्तर:युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर upsc.gov.in वर जाऊ अर्ज करू शकता.

🤔यूपीएससी भरती मध्ये UR/EWS प्रवर्गासाठी 100% पैकी किती गुण मिळवणे आवश्यक आहे?

उत्तर:उमेदवाराला १०० अंकांपैकी UR/EWS-50 गुण

🤔यूपीएससी भरती मध्ये OBC प्रवर्गासाठी 100% पैकी किती गुण मिळवणे आवश्यक आहे?

उत्तर:उमेदवाराला १०० अंकांपैकी OBC-45 गुण

🤔यूपीएससी भरती मध्येSC/ST/PWBD प्रवर्गासाठी 100% पैकी किती गुण मिळवणे आवश्यक आहे?

उत्तर:उमेदवाराला १०० अंकांपैकी SC/ST/PWBD-40 गुण युपीएससी भरती २०२३ अंतर्गत भरले जाणारी रिक्त पदे

🤔असिस्टेंट सॉइल कंजर्वेशन ऑफिसर साठी किती जागा रिक्त आहेत ?

उत्तर:२ रिक्त पदे

🤔एडिशनल असिस्टेंट डायरेक्टर साठी किती जागा रिक्त आहेत?

उत्तर: ३रिक्त पदे

🤔वैज्ञानिक ‘बी’ साठी किती जागा रिक्त आहेत?

उत्तर:१

🤔सुपरव्हायजर इंक्लूसिव्ह एज्युकेशन डिस्ट्रिक्ट साठी किती जागा रिक्त आहेत?

उत्तर:३रिक्त पदे

🤔युपीएससी भरती २०२३ साठी अर्ज प्रक्रिया केव्हापासून सुरू झालेली आहे

उत्तर:UPSC Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात- २२ एप्रिल

🤔युपीएससी भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर :UPSC Bharti साठी ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख – मे

💥🔗10th 12th result 2023 दहावी बारावी निकाल थेट लिंक चेक करा 👈

💥🔗BEL Recruitment 2023: ही संधी सोडूच नका! असा करा अर्ज! आजच आहे अंतिम तारीख! 428 जागा रिक्त!!👈

युपीएससी भरती २०२३ साठी नोटिफिकेशन – https://www.upsc.gov.in/sites/default/files/Advt-No-08-2023-engl-210423.pdf
युपीएससी भरती २०२३ अर्ज करण्याची लिंक – https://www.upsc.gov.in/

Leave a Comment