ZP Recruitment 2023 जिल्हा परिषद बंपर भरती शेवटची तारीख जवळ लगेच करा अर्ज

ZP Recruitment 2023

ZP Recruitment 2023 जिल्हा परिषद बंपर भरती शेवटची तारीख जवळ लगेच करा अर्ज

Zp bharti Beed 2023

नमस्कार , मंडळी तुमच्यासाठी अतीशय आनंदाची बातमी आहे . खास म्हणजे महाराष्ट्र राज्यातील बीड या जिल्ह्यामधील रिकामे असलेल्या जागा लवकरात लवकर भरायच्या आहे. सर्व माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे जसे की तुम्हाला अर्ज हा कसा करायचा आहे आणि तसेच पीडीएफ जाहिरात या भरतीनंतर पात्र असलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती विविध रिक्त जागा सुवर्णसंधी लगेच करा अर्ज सविस्तर पहा खालील प्रमाणे मित्रांनो विवीध पदांवर भरती होणार असून विवीध रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार आहे.

सर्वात महत्वाची म्हणजे खाली दिलेले नोटिफिकेशन उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावे खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात वरील लिंक वर क्लिक करून सर्व माहिती व्यवस्थित पहा तुम्हाला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीद्वारे करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 4 सप्टेंबर ही असणार आहे सर्व उमेदवारांनी या तारखेच्या आतच अर्ज करावा लागणार आहे.

तर या परिषदे व्दारे विधिज्ञ म्हणजेच “legal expert” या पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. मित्रांनो बीड जिल्ह्यातील उमेदवारांकरिता आणि तसेच इतर उमेदवारांकरिता ही सुवर्णसंधी आहे लगेच तुमचा अर्ज करा सविस्तर बघा खालील प्रमाणे दिलेली आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

4 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. एकूण जागा (25)असणार आहे. मित्रांनो शैक्षणीक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार, पात्रतेनुसार असणार आहे. यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचावी म्हणजे तुम्हाला शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे समजेल तर मित्रांनो नोकरी करण्याचे ठिकाण बीड असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत सोबत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज स्वीकारल्या जाणार नाही नोकरी करण्याचे ठिकाण बीड असणार आहे .

अधिकृत वेबसाईट – Zpbeed.Gov.in

PDF जाहिरात – Https://Shorturl.At

Telegram group मध्ये जॉईन व्हा

वेबसाईट – Zpbeed.Gov.In

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment