IBPS Clerk Bharti: बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी! देशभरात ११,४०३ लिपिक पदांसाठी भरती; महाराष्ट्रात तब्बल १,०५१ जागा, असा करा अर्ज
सरकारी आणि बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) …