Army Welfare Placement Organization Recruitment 2023:आर्मी प्लेसमेंट ऑर्गनायझेशन भरती लवकरच होणार !!असा करा अर्ज!

Army Welfare Placement Organization Recruitment 2023:आर्मी प्लेसमेंट ऑर्गनायझेशन भरती लवकरच होणार !!असा करा अर्ज!

मित्र आणि मैत्रिणींनो आपणास कळविण्यात आनंद होत आहे हे आर्मी प्लेसमेंट ऑर्गनायझेशन इथे लवकरच काही जागांसाठी पदभरती प्रक्रिया होणार आहे .तरी याची सर्वांनी दक्षता घ्यावी. ही भरती प्रक्रिया रेल्वे गेटमन या पदासाठी होणार आहे .तरी तुम्हाला हे पद भूषवायचे असेल तर ही संधी खास तुमच्यासाठी आहे. आणि थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे .त्यामुळे दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहणे गरजेचे आहे. मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.

जाणून घेऊया या पदासाठी कोण कोण पात्र असणार आहे.
👉रेल्वे गेटमन या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेलं असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं असणं गरजेचे आहे.

निवड झाल्यास मासिक वेतन किती मिळणार?
उत्तर निवड झाल्यास मासिक वेतन एकतीस हजार31,500 पाचशे ते बत्तीस हजार रुपये 32,000प्रतिमा पर्यंत मिळेल.

भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहे:👇🏻
🟡Resume (बायोडेटा).
🟡दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं.
🟡शाळा सोडल्याचा दाखला.
🟡जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी).
🟡ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स).
🟡पासपोर्ट साईझ फोटो.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🟡एकूण जागा – 250

⚫भरतीची जाहिरात बघण्यासाठी -येथे क्लिक करा

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

Telegram group मध्ये जॉईन व्हा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
🔵अर्ज करा- येथे क्लिक करा

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indianarmy.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment