board 12th result 2023:12 निकालाची थेट लिंक येथे बघा तुमचा निकाल 🤔बघा किती मार्क पडलेत?

board 12th result 2023:12 निकालाची थेट लिंक येथे बघा तुमचा निकाल 🤔बघा किती मार्क पडलेत?

नमस्कार ,विद्यार्थी मित्रांनो आजची सर्वात मोठी बातमी म्हणजेच आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लागणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे तरी याकडे सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्ष द्यायचे आहे. ही विनंती तर बघुयात निकाला विषयीची संपूर्ण माहिती निकाल कोणत्या वेबसाईटवर तपासायचा आहे. आणि तसेच निकाल कोणत्या पद्धतीने तपासायचा आहे ही सर्व माहिती आम्ही या लेखांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.

येथे बघा तुमचा निकाल:

१.mahresult.nic.in

२.https://hsc.mahresults.org.in

Telegram group मध्ये जॉईन व्हा

३.http://hscresult.mkcl.org

४.https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

५.https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023

६.http://mh12.abpmajha.com

Telegram group मध्ये जॉईन व्हा

बारावीचा निकाल बघण्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी:

🟡 अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
🟡 “परिणाम” किंवा “परीक्षा निकाल” विभाग पहा.
🟡 संबंधित मंडळासाठी (उदा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) लिंकवर क्लिक करा.
🟡तुमचा रोल नंबर आणि इतर आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
🟡 माहिती सबमिट करा.
🟡 परिणाम स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
🟡 भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट घ्या.

आम्ही तुम्हाला तुमच्या परिणामांसाठी आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो!

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment