Board Exam News 2023 Updates

Board Exam 2023 Update

2023 मध्ये होणाऱ्या एचएससी आणि एसएससी परिक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर ह्या होणार आहेत.

दहावी बारावीच्या २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी होम सेंटर हे राहणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना बोर्डाकडून अलॉट केलेल्या सेंटरवर जावून परिक्षा ही द्यावी लागणार आहे.

80 गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी दिला हा जाणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना ८० गुणांचा पेपर आता फक्त अडीच तासात हा सोडवावा लागणार आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment