General knowledge questions and answers in marathi | gk questions in marathi …सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी
……..Gk questions in marathi……. 1. मानवाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या काळाला काय म्हणतात ? =प्रागैतिहासिक काळ 2. मानवाला लेखनकला अवगत झाल्यानंतरच्या …