SSC bharti 2024:कर्मचारी निवड आयोगात 2049 पदांसाठी होणार पदभरती!!10वी, 12वी, पदवीधर त्वरित करा अर्ज!

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजची सर्वात महत्वाची जॉब अपडेट म्हणजेच कर्मचारी निवड आयोगात (SSC)2049 पदांची महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथपाल, स्टेनोग्राफर, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर आणि इतर पदांचा या पदभरतीमध्ये समावेश आहे. बघुयात संपूर्ण माहिती.

10वी, 12वी, पदवीधर, तंत्रज्ञान पदवीधर इत्यादी क्षेत्रातील उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत.18 ते 30 वर्षे गटातील उमेदवार नक्की अर्ज करा.

अर्जासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

🔸महत्वाचे दस्तावेज:

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🔹आधार कार्ड
🔹मतदान ओळखपत्र
🔹शैक्षणिक प्रमाणपत्रे
🔹जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
🔹निवास प्रमाणपत्र
🔹इतर आवश्यक कागदपत्रे

अर्ज शुल्क 100 रुपये आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून 18 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.वेतन श्रेणी नियमाप्रमाणे दिली जाणार आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ssc.nic.in/ या वेबसाइटवरून करता येईल.

🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा

Leave a Comment