BMC Requirement 2023 साठी नवीन नोकऱ्या शोधत आहात!! पहा लगेच इथे कोणती आहे नोकरी

BMC Bharti 2023

BMC Requirement 2023

हॅलो फ्रेंडस BMC द्वारे नवीन भरती निघाली आहे तुम्हाला या भरतीमधे विविध पदाच्या जागा निघालेल्या आहेत .मित्रांनो संपुर्ण महिती करीता तुम्हाला सर्व माहिती ही सविस्तरपणे वाचावी लागणार आहे .तर नेमकं कोणकोणत्या पदांच्या भरत्या या घेण्यात आहेत आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत त्यामुळेच मित्रांनो ज्यांची शैक्षणिक पात्रता , वयमर्यादा बसत असेल आणि तसेच नोकरीची आवश्यकता असल्यास त्यांनी जरूर ह्या भरीस सामोरे जावे. आपण बघणार आहोत की जागा किती आणि कोणकोणत्या निघालेल्या आहेत बघा पुढील प्रमाणे आहे. सर्वांकरीता महत्त्वाची आणि आनंदाची माहिती , बातमी असणार आहे.

BMC Job माहिती खालील प्रमाणे

(१)मित्रांनो , बृहन्मुंबई bmc या महानगरपालिका द्वारे
(२)टी. एन. मेडिकल कॉलेज
(३)बी. वाय. एल. नायर च. हॉस्पिटल येथे ” पूर्णवेळ “असिस्टंट
(४)ऑक्युपेशनल थेरपिस्ट
(५)पूर्णवेळ ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट
(६) भरती स्टार्ट झाली आहे.
(७) अर्ज ऑफलाईन .
(८) रिक्त पदे २.
(९) शिक्षण – पदाच्या नुसार
(१०) जॉब स्थळ – Mumbai बॉम्बे
(११) २२ फेब्रुवारी अर्ज सुरू झाले आहे.
(१२) मुलाखत दिनांक – ९ मे २०२३ .
(१३) निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे होनार.
(१४) अर्ज फीस – रु. 150/- + 18% GST
(१५) Age Limit – 38 y.
(१६)अधिकृत सरकारी वेबसाईट -Portal.Mcgm.Gov.I
(१७)मुलाखतीचा पत्ता interview address – बालरोग सेमिनार हॉल 1ला मजला टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायर Let’s हॉस्पिटल, मुंबई – 400008 AP.
(१८) जाहिरात प्रसिद्ध पहा ईथे क्लिक हेअर download करा सविस्तर माहिती करीता 🔽जाहिरात 🔽 (१९) फॉर्म डाऊनलोड करा – क्लिक करा ईथे 👀


Telegram group मध्ये जॉईन व्हा

अर्जा मधे आवश्यक असलेले कागदपत्रे ( documents) जोडावे.

अश्या प्रकार सर्व प्रोसेस असणार आहे. फ्रॉम तुम्हाला दिलेल्या तारखेच्या आतच भरायचा आहे आणि तसेच तुमची मुलाखत ही मुंबई येथे होणार आहे. नोकरी मिळवायची असल्यास मुलाखत देणे  आवश्यकतेचे आहे .  आणि तसेच आवश्यतेनुसार कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत नोकरीसाठी असलेली शैक्षणीक पात्रता तुम्ही जाहिरातीमध्ये व्यवस्थित वाचुन घ्यावीत आनी तसेच सर्व्ह माहिती जसे वय पात्रता , अर्ज , मुलाखत ही सर्व माहित व्यवस्थीत वाचावी .मित्रांनो अश्याच नवीन अपडेट करीता आमच्या ग्रुपचे सदस्य व्हा धन्यवाद.


💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙 टेलिग्राम ग्रूप जॉईन करा =येथे क्लिक करा👈https://telegram.me/maharashtraboardsolution

Telegram group मध्ये जॉईन व्हा

Brihanmumbai municipal corporation bharti 2023
BMC म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका, जी भारतातील मुंबई शहरातील नागरी पायाभूत सुविधा आणि सेवांवर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार प्रशासकीय संस्था आहे.  बीएमसी आवश्यकता 2023 मध्ये कॉर्पोरेशनने 2023 वर्षासाठी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांच्या संचाचा संदर्भ आहे. Government jobs

या आवश्यकतांमध्ये सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि शहरी नियोजन यासारख्या विविध बाबींचा समावेश होतो.  BMC ने या प्रत्येक क्षेत्रात साध्य करण्यासाठी विशिष्ट लक्ष्ये निश्चित केली आहेत.

FAQs BMC bharti  2023

बीएमसी भरती म्हणजे काय?

BMC Bharti मुंबईतील विविध नोकऱ्यांच्या रिक्त पदांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या भरती प्रक्रियेचा संदर्भ देते.

बीएमसी भारतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?

BMC Bharti साठी पात्रता निकष नोकरीच्या स्थिती आणि स्तरावर अवलंबून बदलतात. साधारणपणे, उमेदवार किमान 18 वर्षांचे असावेत, त्यांनी त्यांचे शिक्षण एका विशिष्ट स्तरापर्यंत पूर्ण केलेले असावे आणि इतर नोकरी-विशिष्ट आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत.

मी BMC भारती साठी अर्ज कसा करू शकतो?

तुम्ही बीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा बीएमसीने नियुक्त केलेल्या रिक्रूटमेंट एजन्सीच्या वेबसाइटला भेट देऊन बीएमसी भारतीसाठी अर्ज करू शकता. तुम्ही नियुक्त पत्त्यावर अर्ज सबमिट करून ऑफलाइन पद्धतींद्वारे देखील अर्ज करू शकता.

बीएमसी भारतीची निवड प्रक्रिया काय आहे?

BMC भारतीच्या निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, त्यानंतर मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीचा समावेश होतो. तथापि, नोकरीची स्थिती आणि स्तरानुसार निवड प्रक्रिया बदलू शकते.

बीएमसी भारतीचा निकाल कधी जाहीर होणार?

निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही आठवड्यांत बीएमसी भारतीचे निकाल जाहीर केले जातात. उमेदवार अधिकृत वेबसाइट किंवा रिक्रूटमेंट एजन्सीच्या वेबसाइटवर निकालाच्या घोषणेच्या अद्यतनांसाठी पाहू शकतात.


 

Leave a Comment