
मित्रांनो व मैत्रिणींनो, मंगल दिव मल्टीस्टेट सहकारी सोसायटी अहमदनगर येथे विविध रिक्त पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तरीही ज्यांची इच्छा आहे. त्यांनी या भरतीसाठी अर्ज करू शकता .जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. सहकारी बँकेमध्ये लिपिक ,कॅशियर ,शिपाई, वाहन चालक, ही पदे रिक्त झाली आहेत .व यासाठी मोठी पदभरती राबवण्यात येत आहे.
🟣पदे व तसेच त्याप्रमाणे रिक्त जागांची सारणी खालील प्रमाणे आहे.
अ.क्र . पदांचे नाव .रिक्त जागा
1.शिपाई पदे =05 जागा
2.टेली कॉलर पद = 02 जागा
3.अकौन्टट कॅशियर क्लार्क= 10जागा
4.बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पद= 10जागा
5.वाहनचालक पद= 02
🟣जाणून घेऊया कोणकोणत्या शाखांकरिता ही पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. शाखांचीनाव पुढील प्रमाणे आहे:
🟡एक= मंगल दिवस सहकारी सोसायटी धानोरा
🟡दोन= रुई
🟡तीन=छत्तीसी
🟡चार= राहुरी
🟡पाच= डाळ मंडई
🟡सहा= सावेडी ( नगर )
या शाखांकरिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
मुलाखतीची वेळ व तारीख पुढील प्रमाणे आहे:
मित्रांनो मैत्रिणींनो आपल्याला कळविण्यात येते की, निवड प्रत्यक्ष मुलाखती द्वारे होणार असल्यामुळे प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख 17 एप्रिल 2023 ते दिनांक 20 एप्रिल 2023 या दिवशी चार वाजेच्या सुमारास सायंकाळी व सात वाजता या वेळेत मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह उपस्थिती नोंदवायची आहे.
मुलाखतीचा पत्ता कोणता?
उत्तर: या पदभरतीसाठी, मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मंगलदीव इमारत ,जुना पिंपळगाव रोड ,एकविरा चौक, पाईपलाईन रोड सावेडी अहमदनगर414003 या पत्त्यावर मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेमध्ये हजर राहणे गरजेचे आहे.

जाहिरात व तसेच अधिकृत संकेतस्थळाला पाहण्यासाठी येथे क्लिक करा.