जिल्हा परिषद द्वारे बंपर पदांची महाभरती गट क मधील 75 हजार जांगांची भरती प्रकिया कृषी खाते, आरोग्य खाते अश्या खुप जागा पहा इथे zp Bharti

Zp Bharti 2023

जिल्हा परिषद द्वारे बंपर पदांची महाभरती गट क मधील 75 हजार जांगांची भरती प्रकिया कृषी खाते, आरोग्य खाते अश्या खुप जागा पहा इथे zp Bharti

नमस्कार मित्रांनो /मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी आम्ही नेहमीच प्रमाणे एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत, तर जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील एकूण 75 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. आणि 75 हजार जागांसाठी होणार आहे. या भरती विषयीची माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत. ही भरती कोणकोणत्या खात्यात किती पदांसाठी होणार याविषयाची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. जिल्हा परिषद द्वारे जिल्हा परिषद द्वारे बंपर पदांची महाभरती गट क मधील 75 हजार जांगांची भरती प्रकिया कृषी खाते, आरोग्य खाते अश्या खुप जागा पहा इथे zp Bharti

जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गात पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार. यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. संपूर्ण रिक्त जागांपैकी 80 टक्के जागा भरण्यात येणार आहे.वाहन चालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास आज राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. याची दखल सर्व उमेदवारांनी घ्यायची आहे. गट क संवर्गात होणारी ही भरती जिल्हा निवड मंडळा आणि जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणार आहे. मित्रांनो ही भरती राबवण्याचे कारण म्हणजेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने राज्यात 75 हजार पदांवर भरती प्रक्रिया होणार.

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈👇https://chat.whatsapp.com/EPGMAxPZOlDExhxOiZ2Ka1
https://chat.whatsapp.com/EPGMAxPZOlDExhxOiZ2Ka1

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈👇
https://telegram.me/maharashtraboardsolution  

Telegram group मध्ये जॉईन व्हा

How much recruitment can be done in which accounts ZP Recruitment 2023

रिक्त जागांसाठी तपशील:-

🧑‍💼आरोग्य खाते (Health Account) – 10 हजार 568 जागा

🧑‍💼गृह खाते (Home account) – 14 हजार 956जागा

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🧑‍💼 ग्रामविकास खाते (Village Development Account)– 11,000 जागा

🧑‍💼 कृषी खाते( Agriculture Account) – 2500जागा

🧑‍💼 सार्वजनिक बांधकाम खाते (Public Works Account) – 8,337जागा

🧑‍💼 नगरविकास खाते (Urban Development Account) – 1500जागा

🧑‍💼जलसंपदा खाते( Water Resources Accoun)t – 8227जागा

🧑‍💼 जलसंधारण खाते(Water Conservation Account) – 2,423 जागा

🧑‍💼 पशुसंवर्धन खाते (Husbandry Account )– 1,047जागा

🧑‍💼गृहविभाग (Home Department) – 49 हजार 851जागा

🧑‍💼 सार्वजनिक आरोग्य विभाग (Public Health Department)- 23 हजार 822 जागा

🧑‍💼 जलसंपदा विभाग(Water Resources Department 21) हजार 489जागा

🧑‍💼 महसूल आणि वन विभाग )Revenue and Forest Department) – 13 हजार 557जागा

🧑‍💼 वैद्यकीय शिक्षण विभाग (Department of Medical Education) – 13 हजार 432 जागा

🧑‍💼 सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Works Department)– 8 हजार12जागा

🧑‍💼आदिवासी विभाग (Tribal Division)– 6 हजार 907जागा

🧑‍💼 सामाजिक न्याय विभाग(Department of Social Justice) – 3 हजार 821जागा

1 thought on “जिल्हा परिषद द्वारे बंपर पदांची महाभरती गट क मधील 75 हजार जांगांची भरती प्रकिया कृषी खाते, आरोग्य खाते अश्या खुप जागा पहा इथे zp Bharti”

Leave a Comment