Mahaforest recruitment 2023: 2138 रिक्त जागा भरण्यासाठी होणार वनरक्षक भरती! असा करा अर्ज!!12वी पास करू शकतात अर्ज!

mahaforest recruitment 2023:

Mahaforest recruitment 2023: 2138 रिक्त जागा भरण्यासाठी होणार वनरक्षक भरती! असा करा अर्ज!!12वी पास करू शकतात अर्ज!

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो नेहमीच प्रमाणे आजही आम्ही तुमच्यासाठी धमाकेदार बातमी घेऊन आलो आहोत. तर ही आजची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की, वनविभागातील वनरक्षक गट क पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे. आणि ही पदे भरायची असल्याकारणाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. खर्च फक्त ऑनलाईन पद्धतीने www.mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या उपलब्ध लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता. आणि तसेच या भरतीची अधिकृत जाहिरातही या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही ही जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि त्यानंतर तुमच्या पात्रतेनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि तसेच यासाठी होणाऱ्या परीक्षेची फी ऑनलाईन भरावी लागणार आहे. अन्यथा तुमचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. याची काळजी सर्व उमेदवारांनी घ्यावी ही नम्र विनंती आहे.

तर सर्व अर्जदारांना सूचित करण्यात येत आहे की वनविभागतील वनरक्षक भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने 10 जून 2023 पासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि दिनांक 30 जून 2023 ही अर्ज भरायची अखेरची मुदत आहे त्यामुळे विहित तारखेच्या आत अर्ज भरा.

चला तर जाणून घेऊया आवश्यक शैक्षणिक पात्रतेविषयी:-

1️⃣ या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावी ही विज्ञान,गणित,भूगोल,अर्थशास्त्री या पैकी किमान एक विषयाह बारावी उत्तीर्ण केलेली असावी.अधिक योग्य माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🔗भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
🔗ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈
 

परीक्षा शुल्क(Examination fee)

💸अमागास :1000 रूपये फी भरणे अनिवार्य आहे.
💸मागासवर्गीय / आदु.घ/ अनाम माजी सैनिक:900रूपये फी भरणे अनिवार्य आहे.
💸माजी सैनिक: अर्ज फी नाही.

1️⃣नौकरी:वनरक्षक (गट-क)
2️⃣वेतनश्रेणी:स-7 : रु. 1700-69 100
3️⃣भरतीकरिता एकूण उपलब्ध पदे:2138

Telegram group मध्ये जॉईन व्हा

आशा आहे की ,या भरती विषयी असणाऱ्या तुमच्या सर्व शंका या माहितीमुळे दूर झाल्या असतील.

Leave a Comment