Maharashtra Krushi Department Recruitment 2023:कृषी विभागात मोठी भरती!!अर्जाची शेवटची तारीख 20एप्रिल 2023.असा करा तुमचा अर्ज! पगार 25,500 ते 81,100₹!!

Maharashtra Krushi Department Recruitment 2023:कृषी विभागात मोठी भरती!!अर्जाची शेवटची तारीख 20एप्रिल 2023.असा करा तुमचा अर्ज! पगार 25,500 ते 81,100₹!!

कृषी विभाग भरती 2023 माहिती:

नमस्कार मित्रांनो/ मैत्रिणींनो या लेखामध्ये कृषी विभागमध्ये
217 पदे भरण्यासाठी होणाऱ्या भरती विषयी सर्व माहिती दिली आहे.

Maharashtra Krushi Department Recruitment Information: जसे की आपल्याला माहीतच आहे की ,आपल्या महाराष्ट्र शासनाने 75 हजार पदांसाठी महाभरती राबवण्याचा निर्णय घेतला आहे.आणि यामुळेच कृषि विभागात मोठी बंपर भरती होणार आहे . मित्रांनो/मैत्रिणींनो अर्ज करण्याची शेवटची तारीख लांब नाही त्यामुळे 20एप्रिल 2023पर्यंत सर्वांनी अर्ज सबमिट करायचे आहेत अन्यथा यानंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.20एप्रिल शेवची तारीख आहे.कृषी विभागांध्ये अनेक पदे रिक्त झाली आहेत.त्यामुळे ही सुवर्ण संधी सोडू नका.कृपया ज्यांना या भरतीत सहभागी व्हायचे असेल त्यांनी या लेखात दिलेली सर्व माहिती वाचा.आणि अर्ज करा.

अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लीक करा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

नोकरी विषयी आणि शैक्षणिक ,योजना, शेतकरी सरकारी योजना या सर्व updates करीता आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी, योजना, शेतकरी योजना सर्व updates तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहचेल.

हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

⭐भरती सम्बंधी सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिलेली आहे.FAQs

1.🤔ही भरती कोण देऊ शकणार किंवा पात्रता काय आहे?

उत्तर:10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण किंवा पुढील शिक्षण झालेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.तुम्ही फक्त दहावी पास असाल तरीही काही हरकत नाही तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात.तुमची या भरतीमध्ये निवड झाल्यास कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला मिळेल.(पात्रता : 10वी पास व टायपिंग)

Telegram group मध्ये जॉईन व्हा

2.🤔अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

उत्तर:अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

3.🤔आम्ही या भरतीत पास/निवड झाल्यास वेतन किती रूपये मिळतील?

उत्तर:मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रूपये इतके वेतन तुम्हाला मिळेल.

4.🤔या भरतीत सहभगी व्हायचे असेल तर वय किती असायला हवे?

उत्तर:वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष (मागासर्गीयांना 5वर्ष शिथिलता)

5.🤔अर्ज करण्यासाठी शुल्क किती?

उत्तर:शुल्क : इतर उमेदवार – रु.720/-/ मागासवर्गीय उमेदवार – 650/- रूपये.

6🤔.अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर:अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20एप्रिल 2023 आहे.

7.🤔नोकरी ठिकाण कोणते?

उत्तर:नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रतील जिल्हे आहेत.

8.🤔निवड प्रक्रिया कोणती आहे?

उत्तर:परिक्षा

9.🤔.एकूण रिक्त पदांची संख्या किती आहे?

उत्तर:217 पदे भरली जाणार आहे.

10.🤔कोणकोणत्या पदांसाठी हि भरती होणार आहे?

उत्तर:लघुटंकलेखक (उच्च श्रेणी),लघुटंकलेखक (निम्न श्रेणी),लघुटंकलेखक


आशा आहे की,या माहितीमुळे कृषी विभागमध्ये होणाऱ्या भरती विषयीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असेल.


Leave a Comment