Mahavitaran Bharti: 8 वी पास महावितरण भरती झाली सुरू, परीक्षा नाही फक्त मुलाखत महिना आहे 75 हजार रुपये – mahavitaran bharti 2023 maharashtra

mahavitaran bharti 2023 : नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आली समोर आली आहे जर तुम्ही Maharashtra Mahavitaran महाराष्ट्र महावितरण अंतर्गत काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी कोल्हापूर महावितरण विभागामध्ये एकूण 165 पदासाठी भरती झालेले आहे. ज्या अंतर्गत तुम्ही अर्ज करून महावितरण mahavitaran मध्ये काम हे करू शकता.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या भरतीसाठी अर्ज हे करा या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीचा वापर ही करू शकता या भरती बाबत सर्व माहिती खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती पाहू शकता त्यामुळे ही पोस्ट संपूर्ण वाचावी व त्यानंतर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा.

Total Post : (एकून पदे) : १६५
पदाचे नाव : अप्रेंटीस शिकाऊ उमेदवार (४४ जागा )/ अप्रेंटीस जागा : (१२१ जागा)
शिक्षण : अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार) / अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार) ०८ वी पास
नोकरीचे ठिकाण हे: कोल्हापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ जानेवारी २०२३ पासून शक्य तितक्या लवकर अर्ज करा

Telegram group मध्ये जॉईन व्हा

👇👇👇👇

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment