Nashik Mahanagarpalika Recruitment 2023:नाशिक महानगरपालिके अंतर्गत होणार मोठी भरती.महाराष्ट्र शासनाने घेतला मोठा निर्णय.जाणून घ्या काय आहे नवीन खुशखबर!!!

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023:नाशिक महानगरपालिके अंतर्गत होणार मोठी भरती.महाराष्ट्र शासनाने घेतला मोठा निर्णय.जाणून घ्या काय आहे नवीन खुशखबर!!!

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो आज आपण नाशिक महानगरपालिकेत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या एका नव्या व मोठ्या भरतीबद्दल जाणून घेणार आहोत.नाशिक महानगरपालिकेत होणाऱ्या भर्तिबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

नाशिक महानगरपालिका भरती 2023:जसे की मित्र आणि मैत्रिणींनो आपल्याला माहीत आहे की नाशिक महानगरपालिकेत
गेल्या काही वर्षापासून कोरिनामुळे कोणत्याच प्रकारची भरती
राबिण्यात आलेली नव्हती.परंतु आता प्रशासनाने 2500 हून अधिक रिक्त पदे भरायची असा निर्णय घेतला आहे.या पदासाठी आतापर्यंत जाहिरात प्रसिध्द झालेली नाही परंतु कधीही जाहिरात प्रकाशित होऊ शकते.त्यामुळे ज्यांना या भरतीत सहभागी व्हायचे असेल त्यांनी या भरती विषयीच्या सर्व अपडेट्स तपासत रहा.

Nashik Mahanagarpalika bharti 2023: ही भरती प्रशासकीय सेवा, जलतरण,वैद्यकीय आरोग्य, अभियांत्रिकी (विद्युत) , अभियांत्रिकी (स्थापत्य) तसेच लेखापरीक्षण, , नाट्यगृह, सभागृह, उद्यान व वृक्ष प्राधिकरण, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा माहिती तंत्रज्ञान अशा अकरा विभागांमध्ये सेवा प्रवेशाच्या नियमावली चा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी दिला  होता त्या भरतीसाठी मंजुरी मिळाली आहे.

ज्यांना या भरतीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी जाहिरात प्रकाशित होण्याची वाट न पाहता लगेचच आपला अभ्यास करत रहा आणि कागदपत्र तयार ठेवा.तसेच या भरतीमध्ये अग्निशमन आणि वैद्यकीय विभागाच्या 704 रिक्त जागा ऊपलब्ध आहे. या जागेसाठी देखील ही भरती होणार असल्याचे महानगरपालिकेच्या स्थापनेवर असलेल्या प्रशासनाने कळवले आहे.या भरती विषयी सर्व उमदवारांना सतर्क करण्यासाठी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्यात येत आहे तरी याची सर्वांनी दखल घ्यावी.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

काही काळापूर्वी महासभा भरविण्यात आली होती व त्या महासभेमध्ये झालेला निर्णय असा आहे की सेवा प्रवेशाचे नियमावली मंजूर करून जेवढी रिक्त पदे महानगरपालिकेत उपलब्ध असणार आहे तेवढे सर्व पद भरयची आहे असा निर्णय
महानगरपालिकेने घेतला आहे.मा.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनीदेखील यांनी नगरपरिषदामध्ये चाळीस हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला असून यामुळे नाशिक महानगरपालिकेची नोकर भरती दृष्टिपथात आली आहे.तसेच या भरती मधील विविध संवर्गाचे 790 पदे मंजूर आहेत व तसेच 2800 हुन अधिक पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त झाले आहेत.तसेच आनंदाची बातमी ही आहे की,शासनाच्या मान्यता नुसार गट ब संवर्गाच्या 14,000 नवीन पदाच्या सुधारित आकृतीबंधाला सरकारने मंजुरी दिली आहे.

⭐नाशिक महानगरपालिकेची भरती प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून होणार असून, उमेदवारांनी आधिकारिक वेबसाइट https://www.nashikcorporation.in/ वर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

⭐या भरतीच्या मुख्य पदांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

1.शिक्षण व क्षमता प्रमाणपत्र व अनुभव आणि वयाची अधिकृत मर्यादा अनुसार अंकीत करणे.
2.व्यक्तिमत्व व मानसिक क्षमता चाचणी.
3.लिखित परीक्षा आणि अनुभवाची प्रक्रिया.
4.अंतिम मेरिट यादीत उमेदवारांचे नाव आणि अधिकृत नोंदणी पत्ता व इतर विवरणांची शिफारस उमेदवारांनी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी परीक्षा देन्याचा अधिकार असून, परीक्षेच्या अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके आणि मॉडेल पेपर्स उपलब्ध असतील.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

या भरतीची माहिती संबंधित अधिकारींनी आधिकारिक वेबसाइट वर प्रकाशित केली आहे.उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आधिकारिक वेबसाइट वर भेट द्या .

नोकरी विषयी आणि शैक्षणिक ,योजना, शेतकरी सरकारी योजना या सर्व updates करीता आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी, योजना, शेतकरी योजना सर्व updates तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहचेल.

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा:येथे क्लिक करा.

Leave a Comment