Visva Bharati Recruitment 2023:केंद्रीय विद्यापीठ विश्वभारतीने 709 रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला.घाई करा अर्ज भरा!100%मिळणार नोकरी!

Visva Bharati Recruitment 2023:केंद्रीय विद्यापीठ विश्वभारतीने 709 रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला.घाई करा अर्ज भरा!100%मिळणार नोकरी!

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आम्ही पुन्हा नोकरीसाठीची नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत.मित्र-मैत्रिणींनो केंद्रीय विद्यापीठ विश्वभारतीने 709 रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही संधी न चुकवता पात्र आणि या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करणे विसरू नका. या भरतीसाठी ची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या अधिसूचनेनुसार
MTS, LDC अन्य पदांवर भरती करण्यात येणार आहे. साठी या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी 16मे 2023 पर्यंत अर्ज करावा. व यानंतर कुणाचाही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. त्यामुळे ही पदे बसवायची असेल तर लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज कसा करावा, अर्जाची फी, पात्रता, तसेच शैक्षणिक पात्रता सर्व माहिती खाली दिलेली आहे.

🔴एकूण रिक्त पदे 709 आहेत.

अनु क्रपदाचे नावरिक्त जागाशैक्षणिक पात्रता
1लोअर डिवीजन क्लर्क/जूनियर ऑफिसर असिस्टेंट कम टाइपिस्ट. 99.भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणतेही बॅचलर पदवी. तसेच इंग्रजी टायपिंग 35 wpm.
2)मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)- 40510वी पास किंवा ITI प्रमाणपत्र.
3) अपर डिवीजन क्लर्क यूडीसी/ऑफिस असिस्टेंट- : 29कोणतेही बॅचलर पदवी. 2 वर्षाचा अनुभवासह इंग्रजी टायपिंग: 35 WPM
4) सेक्शन ऑफिसर:-04 3 वर्षांच्या अनुभवासह कोणत्याही प्रवाहात बॅचलर पदवी.
5) असिस्टेंट/सीनियर असिस्टेंट-05 : 3वर्षांच्या अनुभवासह कोणत्याही प्रवाहात बॅचलर पदवी.
6) प्रोफेशनल असिस्टेंट- : 06लायब्ररी/लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये बॅचलर/मास्टर डिग्री. 2/3 वर्षाचा अनुभव
7) सेमी प्रोफेशनल असिस्टेंट- : 05लायब्ररी/लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये बॅचलर/मास्टर डिग्री. २ वर्षांचा अनुभव.
8) लाइब्रेरी अटेंडेंट- : 10+2 30भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळात ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र आणि 1 वर्षाच्या अनुभवासह उत्तीर्ण.
9)लैबरोटरी असिस्टेंट- : 16बॅचलर पदवी. 2 वर्षाचा अनुभव
१०10) असिस्टेंट इंजीनियर इलेक्ट्रिकल- : 01बॅचलर पदवी. 2 वर्षाचा अनुभव
११11) असिस्टेंट इंजीनियर सिविल- :01 i) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ किंवा समकक्ष मधून संबंधित क्षेत्रातील प्रथम श्रेणी बॅचलर पदवी ii) कनिष्ठ अभियंता म्हणून संबंधित क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव
१२12) प्राइवेट सेक्रेटरी- : 07कोणत्याही प्रवाहात बॅचलर पदवी. स्टेनो – 100 WPM आणि इंग्रजी टायपिंग : 35 WPM
१३13) पर्सनल सेक्रेटरी- : 08कोणत्याही स्ट्रीम आणि स्टेनोग्राफीमध्ये बॅचलर डिग्री: 80 WPM आणि इंग्रजी टायपिंग: 35 WPM.
१४14) स्टेनोग्राफर- 023 वर्षाच्या अनुभवासह संबंधित ट्रेडमधील बॅचलर पदवी.
१५15) सीनियर टेक्निकल असिस्टेंट-02 संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, संबंधित क्षेत्रातील किमान दोन वर्षांचा अनुभव.
१६16) टेक्निकल असिस्टेंट- 17तीन वर्षांच्या अनुभवासह संबंधित विषयातील बॅचलर पदवी.
१७17) सिक्योरिटी इंस्पेक्टर- 01सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून किमान तीन वर्षांच्या कामाच्या अनुभवासह बॅचलर डिग्री
१८18) सीनियर सिस्टम एनालिस्ट- 01B.E/B.Tech (संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून किमान 55% गुणांसह आणि मान्यताप्राप्त/प्रतिष्ठित सार्वजनिक/पीएसयू/खाजगी संस्थेमध्ये विस्तृत प्रोग्रामिंग आणि सिस्टम व्यवस्थापनाचा 9 वर्षांचा अनुभव. किंवा M.Sc. (संगणक विज्ञान) /MCA/ M.Tech (संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून 55% गुणांसह आणि मान्यताप्राप्त/प्रतिष्ठित सार्वजनिक/PSU/खाजगी संस्थेमध्ये विस्तृत प्रोग्रामिंग आणि सिस्टम व्यवस्थापनाचा 8 वर्षांचा अनुभव.
१९19) सिस्टम प्रोग्रामर- 03मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये BE/B.Tech. C/C++ JAVA इ. डेटाबेस सारख्या भाषांमध्ये 05 वर्षांचा प्रोग्रामिंग अनुभव:
२०20) असिस्टेंट रजिस्ट्रार- 02किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा पॉइंट स्केलमध्ये समतुल्य ग्रेड जेथे ग्रेडिंग प्रणालीचे पालन केले जाते
२१21) असिस्टेंट लाइब्रेरियन-06 i) ग्रंथालय विज्ञान किंवा माहिती विज्ञान किंवा दस्तऐवजीकरण विज्ञान किंवा समतुल्य व्यावसायिक पदवी, किमान 55% गुणांसह ii) लायब्ररीच्या संगणकीकरणाच्या ज्ञानासह सातत्याने चांगला शैक्षणिक रेकॉर्ड.
२२ 22) इंटर्नल ऑडिट ऑफिसर (डेप्यूटेशन)- 01केंद्र/राज्य सरकारमधील लेखापरीक्षण आणि लेखा सेवा किंवा इतर तत्सम संघटित लेखा सेवांशी संबंधित अधिकारी. नियमितपणे समान पदे धारण करणे. किंवा लेव्हल 11 मध्ये तीन वर्षे नियमित सेवा असलेले अधिकारी किंवा कोणत्याही सरकारमधील लेखापरीक्षण आणि लेखा क्षेत्रातील समतुल्य. विभाग/स्वायत्त संस्था किंवा कोणत्याही सरकारमधील लेखापरीक्षण आणि लेखा क्षेत्रात लेव्हल 10 किंवा समकक्ष पाच वर्षे नियमित सेवा असलेले अधिकारी. विभाग/स्वायत्त संस्था
२३23) डिप्टी रजिस्ट्रार- 01किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा पॉइंट स्केलमध्ये समतुल्य ग्रेड जेथे ग्रेडिंग प्रणालीचे पालन केले जाते. सहाय्यक निबंधक म्हणून 5(पाच) वर्षांचा प्रशासकीय अनुभव किंवा वेतन स्तर 10(VII CPC) किंवा त्यावरील समकक्ष पदावर
२४24) लाइब्रेरियन- 01ग्रंथालय विज्ञान / माहिती विज्ञान / दस्तऐवजीकरण विज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी किमान 55% किंवा गुणांसह. पीएच. डी. पदवी, विद्यापीठाच्या ग्रंथालयात कोणत्याही स्तरावर ग्रंथपाल म्हणून किमान 10 वर्षे किंवा ग्रंथालय विज्ञानातील सहाय्यक/असोसिएट प्रोफेसर म्हणून दहा वर्षे अध्यापन किंवा महाविद्यालयीन ग्रंथपाल म्हणून दहा वर्षांचा अनुभव.
२५ 25) फाइनेंस ऑफिसर- 01किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी, 15 वर्षांचा अनुभव 26) रजिस्ट्रार-01 . 15 वर्षांच्या अनुभवासह 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.


Telegram group मध्ये जॉईन व्हा

या सर्व अर्ज पदांसाठी फी किती असणार आहे
👉तर या सर्व पदांसाठी उमेदवारांना गट मधील पदांसाठी दोन हजार2000 रुपये तर गट ब मधील पदांसाठी बाराशे रुपये1200 आणि गट क साठी 900 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे आणि तसेच आरक्षित प्रवर्गाला अर्ज शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे..

निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे होणार आहे:
👉या सर्व विविध पदांसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा पेपर1 एक आणि पेपर 2दोन यांचा समावेश आहे आणि यानंतर मुलाखत घेतली जाईल व लेखी परीक्षा चे वेटेज 70 टक्के असणार आणि मुलाखतीचे वेटेज 30 टक्के असणार आहे

ती मध्ये निवड झाल्यास नोकरीचे ठिकाण कोणते असेल
उत्तर निवड झाल्यास नोकरी भारतामधील कोणत्याही ठिकाणी करावी लागणार आहे.

अर्ज भरण्याची पद्धत कोणती आहे?
उत्तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे

Telegram group मध्ये जॉईन व्हा

अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती आहे
उत्तर: अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 मे 2023 आहे.

👉अधिकृत संकेतस्थळ : visvabharati.ac.in

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

Leave a Comment