12th result announced: download soon बघा किती पडलेत तुम्हाला मार्क्स!!

12th result announced: download soon बघा किती पडलेत तुम्हाला मार्क्स!!

नमस्कार, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो गेल्या किती दिवसापासून पालक आणि विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते. परंतु आता प्रतीक्षा संपली आणि आज तुम्ही तुमचा निकाल आम्ही दिलेले वेबसाईटवर बघू शकता आम्ही दिलेल्या सूचनांचा पालन करा आणि तुमचा निकाल त्वरित बघा आणि डाऊनलोड करा.

बघा किती पडले तुम्हाला मार्क:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) तुम्हाला आज मिळणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची वेळ खालील प्रमाणे आहे:

तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिझल्ट तुम्ही दोन दुपारी दोन वाजता ऑनलाईन बघू शकता. तुमचा निकाल गुरुवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

निकाल बघण्यासाठी खालील वेबसाईटवर जा :

तुमचा निकाल बघण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा:

१. mahresult.nic.in

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. https://hsc.mahresults.org.in

३. http://hscresult.mkcl.org

४.https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

५.https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023

Telegram group मध्ये जॉईन व्हा

6.http://mh12.abpmajha.com

आम्ही तुम्हाला तुमच्या परिणामांसाठी आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो!

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment