नमो शेतकरी महासन्मान निधी योजना २०२६: खात्यात ₹२,००० चा नवीन हप्ता जमा; लाभार्थी यादीत नाव व स्टेटस असे तपासा
महाराष्ट्र राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ (Namo …