Ahmednagar Big Recruitment 2023: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रतील अहमदनगर या महानगरपालिके भरण्याकरिता नेमकीच नवीन जाहिरात आपल्या सरकार द्वारे प्रकाशित ही करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच याकरीता उमेदवारास जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात इच्छुक असलेल्या त्यांचा अर्ज हा सविस्तर सादर करायचां आहे.
सर्वांनी आपापले अर्ज हे ठीक [13 March 2023] संध्याकाळी 05 वाजेपर्यंत पोहोचतील अशा निश्चित स्वतः किंवा पोस्ट द्वारे सादर सर्वांनी करायचे आहेत.
पदांचा सविस्तर तपशील बघा 👇
🔵पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी : (05 जागा)
🔵वैद्यकीय अधिकारी 🙁 02 जागा)
🔵अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी : (03 जागा)
🔵ANM (स्त्री) : (05 जागा)
Ahmednagar Big Recruitment 2023
शैक्षणिक पात्रता -10 वी पास व ए एन एम (ANM) चा कोर्स पुर्ण असावा
वैद्यकीय अधिकारीसाठी माहिती – मान्यता प्राप्त विद्यापीठातून mbbs उत्तीर्ण असणे हे अत्यंत आवश्यक आहे.
ए.एन.एम. साठी पात्रता माहिती – मान्यता प्राप्त संस्थेतून 10 वी पास व ए एन एम (ANM) चा कोर्स पूर्ण केलेला हा असावा तसेच मेडिकल नर्सिंग कौन्सिलची नोंदणी असणे हे आवश्यक आहे.
वेतन (Ahmednagar Municipal Corporation Recruitment २०२३)
18 हजार ते 60 हजार रुपये दरमहा याप्रमाणे वेतन दिले जाईल (पदानुसार वेतन वेगवेगळ्या असून सविस्तर माहितीसाठी ही मूळ जाहिरात वाचावी)
अहमदनगर नोकरी अधिसूचना आली आहे 2022-2023. हा संपुर्ण लेख आपल्या सर्व बेरोजगारांना आपल्या केंद्र शासनाच्या सरकारच्या नोकऱ्या या मिळविण्यासाठी खरोखर मदत करतो, ज्या नुकत्याच सरकारने ECHS अहमदनगर द्वारे विविध पदांसाठी जाहीर केलेल्या आहेत. आणि इच्छुक असलेल्या सर्व उमेदवार त्यांची योग्यता तपासू शकतात आणि 29 नोकऱ्यांच्या रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांनी अहमदनगर जॉब ऍप्लिकेशन फॉर्म 2023 भरून तुम्ही खाली नमूद केलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी, १३ मार्च २०२३ पूर्वी पाठवावा. अहमदनगर नोकरीच्या रिक्त जागा 2023 अर्जदारांना मुलाखत परिपुर्ण अर्ज आणि पात्राता द्वारे आयोजित मुलाखत प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे लागेल. 13 मार्च 2023.
वयोमर्यादा खाली बघा👇
जाहिरातीच्या दिवशी सदर पदासाठी कमाल वयोमर्यादा : (38 )वर्ष असून
मागासवर्गीयासाठी :(43) वर्ष राहील.
एमबीबीएस च्या पदांसाठी : (70) वर्ष जास्तीत जास्त ग्राह्य हे धरले जाईल.
निवड प्रक्रिया खालील प्रमाणे 👇
अर्जाची पडताळणी मुलाखतीद्वारे निवड उच्च शिक्षण असणाऱ्याला महत्त्व दिले जाईल. तरी आपण सर्व उमेदरांनी दक्षता घ्यावी. आणि परिपुर्ण तयारी करूनच भरतीला सामोरे जावे .
I have studied gnm