(BMC MCGM Recruitment 2023) बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘स्टाफ नर्स’ पदाच्या 652 जागांसाठी भरती सुरु

BMC MCGM Recruitment 2023: बृहन्मुंबई महानगरपालिका, ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे. BMC MCGM भरती 2023 (बृहन्मुंबई महानगरपालिका भारती 2023/BMC MCGM भरती 2023) 652 (स्टाफ नर्स) कर्मचारी परिचारिका पदांसाठी. bmc mcgm recruitment.

📍Total: 652 जागा

📍पदाचे नाव: परिचारीका (स्टाफ नर्स) गट-क

📍शैक्षणिक पात्रता: (i)12वी उत्तीर्ण (ii) GNM (iii) MS-CIT किंवा CCC किंवा समतुल्य

Telegram group मध्ये जॉईन व्हा

📍वयाची अट: 21 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

📍नोकरी ठिकाण: मुंबई

📍Fee: फी नाही.

⛩️अर्ज पाठविण्याचा पत्ता: वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी) वॉर्ड नं.07, (परिक्षण लेक्चर हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरूजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकली (पश्चिम), मुंबई-400011

Telegram group मध्ये जॉईन व्हा

📍अर्ज करण्याची तारीख: 08 ते 21 मार्च 2023 (11:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट इथे: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

हे पण वाचा >>

जिल्हा परिषद भरती सुरु 98,000 हजार जागांसाठी अर्ज सुरू अर्जाची आजची आहे शेवटची तारीख | Zilla parishad recruitment 2023

UPSC Recruitment 2023: UPSC ने EPFO ​​मध्ये 500 हून अधिक जागा निघाल्या लवकर करा अर्ज

Mahavitaran Bharti 2023: 8 वी पास महावितरण भरती झाली सुरू, परीक्षा नाही फक्त मुलाखत महिना आहे 75 हजार रुपये

Crop Loan List : कर्जमाफी योजनेच्या नवीन याद्या आल्या जाहीर गावानुसार यादी पहा

Leave a Comment