Crop Insurance Status

📍गंगाखेड तालुक्यातील माखणी मंडळातील 13,626 शेतकऱ्यांना = 6697 प्रति हेक्टरीप्रमाणे 5.26 कोटी

📍जिंतूर तालुक्यातील दुधगाव मंडळातील 9, 184 शेतकऱ्यांना = 6,421 प्रमाणे 5.16 कोटी

📍मानवत तालुक्यातील रामपुरी मंडळातील 6,063 शेतकऱ्यांना = 6248 प्रति हेक्टरीप्रमाणे 3.99 कोटी

📍परभणी तालुक्यातील जांब मंडळातील 10,953 शेतकऱ्यांना = 6392 प्रतिहेक्टरी प्रमाणे 6.40 कोटी

Telegram group मध्ये जॉईन व्हा

📍परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळातील 8,063 शेतकऱ्यांना = प्रतिहेक्टरी 6,363 प्रमाणे 4.80 कोटी

📍झरी मंडळातील 10,537 शेतकऱ्यांना = 6,193 प्रतिहेक्टरी याप्रमाणे 6.01 कोटी

📍पुर्णा तालुक्यातील चुडावा मंडळातील 8,778 शेतकऱ्यांना = 7,018 प्रतिहेक्टरीप्रमाणे 4.31 कोटी रुपये

📍सोनपेठ मंडळातील 6,005 शेतकऱ्यांना 6,763.85 = प्रतिहेक्टरी प्रमाणे 4.16 कोटी

Telegram group मध्ये जॉईन व्हा

📍एकूण 73 हजार 814 शेतकऱ्यांच्या = खात्यावर 40.71 कोटी रुपये जमा होत आहेत

Leave a Comment