HSC Hall Ticket 2023 Download : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येत आहे की, बारावीचे बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 (HSC Board Exam 2023) साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात हे येत आहेत.
सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च 2023 च्या बारावीचे बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket 2023) ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवर शुक्रवार दिनांक 27/01/2023 रोजी college login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध ही होतील.
HSC Hall Ticket 2023 Download Link (Maharashtra Board Hall Ticket 2023 SSC, HSC Admit card download)
मार्च 2023 मधील इ. 10 वी परीक्षेसाठीसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. 10 वी परीक्षेची online प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
प्रवेशपत्र (HSC Hall Ticket) ऑनलाईन पध्दतीने प्रिंट करून देताना विद्याथ्र्यांकडून त्यासाठी कोणतेही प्रकारचे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यावी.
हे पण वाचा >>
Gov Website | click here |
Main Website | click here |