ISRO recruitment 2023 !ISRO अंतर्गत होणार भरती!अर्जात मुदतवाढ!तर आत्ताच करायचा आहे अर्ज आणि असा करा अर्ज!

Indian space research organisation recruitment 2023:

ISRO recruitment 2023 !ISRO अंतर्गत होणार भरती!अर्जात मुदतवाढ!तर आत्ताच करायचा आहे अर्ज आणि असा करा अर्ज!

नमस्कार आजची सर्वात मोठी बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC)मध्ये अंतर्गत एकूण 63 जागांसाठी भरती प्रक्रिया भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तरी सर्व उमेदवारांनी याची दखल घ्यायची आहे आणि तसेच या भरतीसाठी मुदत वाढ ही करण्यात आलेली आहे त्यामुळे काळजी करण्यासारखी कोणतीही बाब नाही तुम्ही सहज या भरतीसाठी अर्ज करू शकता.मित्र-मैत्रिणींनो या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
चला तर बघूया या भरतीसाठी लागणारी पात्रता वयोमर्यादा तसेच अर्ज फी आणि पदांची नावे आणि त्यानुसार एकूण रिक्त पदे.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO), विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला तिरुअनंतपुरम सह संपूर्ण भारतामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे तर ही फार मोलाची संधी कोणीही सोडायची नाहीये.

पदाचे नाव :- 1) टेक्निकल असिस्टंट(तांत्रिक सहाय्यक) – 602) सायंटिस्ट असिस्टंट( वैज्ञानिक सहाय्यक) – 02
3) लायब्ररी असिस्टंट A(ग्रंथालय सहाय्यक-A) – 01💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈
https://chat.whatsapp.com/HEJtgohHHAZ65pQASAGXj
ISRO Recuriement 2023

🤔इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अंतर्गत होणाऱ्या भरती म्हणजे निवड झाल्यास अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये निवड झाल्यास कोणत्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे
उत्तर:नोकरीचे ठिकाण :- तिरुवनंतपुरम सह संपूर्ण भारत

🤔 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी कोणत्या पद्धतीने अर्ज करायचा आहे
उत्तर: अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

Telegram group मध्ये जॉईन व्हा

शैक्षणिक पात्रता :-

1)Technical Assistant:टेक्निकल असिस्टंट – प्रथम श्रेणी डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन/ कॉम्प्युटर सायन्स/ केमिकल/ सिव्हिल/ रेफ. & AC/ऑटोमोबाईल इंजिनिरिंग)

2)Scientific Assistant:सायंटिस्ट असिस्टंट – B.Sc (केमिस्ट्री)

3)Library Assistant-A:लायब्ररी असिस्टंट A – पदवीधर, पदव्युत्तर पदवी (ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान)

Telegram group मध्ये जॉईन व्हा

वयोमर्यादा :- दि 16 मे 2023 रोजी 18 ते 35 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत) तरी एस सी/एस टी आणि ओबीसी उमेदवारांनी या सवलतीचा लाभ घ्या.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच मे 2023 पर्यंत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈
https://chat.whatsapp.com/HEJtgohHHAZ65pQASAGXjd

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈
https://telegram.me/maharashtraboardsolution

जाणून घेऊया अर्ज भरण्यासाठी किती फी द्यावी लागेल तर👇

अर्ज शुल्क:OPEN/OBC प्रवर्गाने ₹ 250/-, महिला, SC/ST/PWBD, माजी सैनिक फी नाही, परंतु (सुरुवातीला सर्व उमेदवारांना प्रक्रिया शुल्क म्हणून प्रति अर्ज रु.750/-एकसमान भरावे लागतील. आणि त्यानंतर प्रक्रिया शुल्क फक्त लेखी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनाच खालीलप्रमाणे फी शुल्क परत केले जाईल – महिला, SC/ST/PWBD, माजी सैनिक रु.750/-, इतर सर्व प्रवर्ग रु. 500/-) याची सर्व उमेदवारांनी दखल घ्यायचे आहे.

🤳अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

🌐भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

How to apply for Indian space research organisation recruitment 2023:

2023 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा:

1) इस्रोच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.isro.gov.in.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आम्ही अधिकृत वेबसाईटची लिंक वर दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा आणि अर्ज भरा.

2) वेबसाइटच्या होमपेजवर “करिअर” किंवा “रिक्रूटमेंट” विभाग पहा.

3) 2023 च्या भरती अधिसूचनेसाठी योग्य लिंकवर क्लिक करा.

4) पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यकता समजून घेण्यासाठी सूचना काळजीपूर्वक वाचा.

5) तुम्ही अधिसूचनेत नमूद केलेल्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता करत असल्याची खात्री करा.

6)उपलब्ध असल्यास, वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करा.

7) अचूक आणि संबंधित तपशीलांसह अर्ज भरा.

8) नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्यानुसार कोणतीही आवश्यक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे संलग्न करा.

9) अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा.

10) निर्दिष्ट अंतिम मुदतीपूर्वी अधिसूचनेत नमूद केलेल्या विहित मोडद्वारे पूर्ण केलेला अर्ज सबमिट करा.

Leave a Comment