Mahavitaran Recruitment 2024
Mahavitaran Bharti 2024:महावितरण, मंडल कार्यालय अंतर्गत इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि संगणक ऑपरेटर (COPA) या अप्रेंटिस पदांसाठी 180 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती धाराशिव जिल्ह्यासाठी मर्यादित असून, उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा. पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
भरती तपशील:
भरती विभाग: महावितरण मंडल कार्यालय
पदाचे नाव:इलेक्ट्रिशियन,वायरमन,संगणक ऑपरेटर (COPA)
एकूण पदसंख्या: 180
शैक्षणिक पात्रता:
- इलेक्ट्रिशियन/वायरमन: 10वी व ITI (NCVT) उत्तीर्ण.
- संगणक ऑपरेटर (COPA): ITI (NCVT) उत्तीर्ण.
- प्रशिक्षण कालावधी: 1 ते 2 वर्षे
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन व ऑफलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सुरू होण्याची तारीख: 16 डिसेंबर 2024
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 27 डिसेंबर 2024
अर्ज प्रक्रिया:
1. उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
2. विभागनिहाय आस्थापना क्रमांक:
धाराशिव विभाग: E09172700015
तुळजापूर विभाग: E01182700180
3. अर्ज ऑनलाइन सादर केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रती प्रत्यक्षात मंडल कार्यालय, धाराशिव येथे दिनांक 27 डिसेंबर 2024 पूर्वी सादर कराव्या.
आवश्यक कागदपत्रे:
- आयटीआय गुणपत्रक व प्रमाणपत्र
- दहावीचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
- रहिवाशी दाखला
- बँक पासबुकचे पहिले पान
महत्त्वाची माहिती:
उमेदवाराने एकाच विभागासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.
ही भरती फक्त धाराशिव जिल्ह्याच्या रहिवाशांसाठी आहे. इतर जिल्ह्यांच्या उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
महावितरण मंडल कार्यालय, धाराशिव, सोलापूर रोड, धाराशिव.
🔗जाहिरात PDF पहा :- | येथे क्लिक करा |
🔗अधिकृत वेबसाइट :- | येथे क्लिक करा |
Mahavitaran Bharti 2024 (FAQs)
1. महावितरण भरतीसाठी कोणत्या पदांसाठी अर्ज करता येईल?
इलेक्ट्रिशियन, वायरमन, आणि संगणक ऑपरेटर (COPA) या अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करता येईल.
2. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आणि संबंधित ट्रेडमध्ये NCVT अंतर्गत ITI पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2024 आहे.
4. अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर सादर करावा आणि सर्व कागदपत्रे महावितरण मंडळ कार्यालय, धाराशिव येथे प्रत्यक्ष सादर करावीत.
5.भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र आहेत?
फक्त धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी उमेदवार पात्र असून इतर जिल्ह्यातील अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.