Msrtc Latur Bharti 2024
नमस्कार,मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी आम्ही आज एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) लातूर अंतर्गत लवकरच पदभरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.समुपदेशक हे पद भरण्यासाठी ही पदभरती होणार आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.12 जुलै 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. यानंतर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
MSRTC Latur is hiring Counselors! Apply offline with your MA degree by July 12th, 2024. Work in Latur and submit your application with photocopies of certificates to the Departmental Head’s office. Don’t miss out! (Details: https://msrtc.maharashtra.gov.in/)
Educational Qualification For MSRTC Latur Recruitment Details:
समुपदेशक:MA
St Mahamandal Bharti 2024:
या पदभरतीमध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला लातूर येथे काम करण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर अंतर्गत या पदांसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली असून पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज करण्याची अपेक्षा आहे. या पद्धतीसाठी ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करावा ईमेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
How to apply for St Mahamandal Bharti 2024:अर्ज कसा करावा:
फुलस्केप पेपरवर टंकलिखित अर्ज तयार करा.
स्वतःचा फोटो त्यावर चिकटवा.
शाळा सोडल्याबाबतचा दाखला, शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र आणि अनुभवाचा दाखला अर्जासोबत जोडा.
आपण ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक असाल त्या विभागातील विभागपती यांच्या नावे विभागीय कार्यालय, महामंडळ येथे दि. १२.०७.२०२४ पर्यंत पोहोचेल अशा प्रकारे अर्ज पाठवा.(www.msrtc.gov.in.)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtra boardsolutions.net ला भेट द्या.