ONGC Recruitment 2024:ONGC अंतर्गत 262 जागांसाठी भरती !त्वरित अर्ज करा!

ONGC Bharti 2024

ONGC Recruitment 2024:ONGC अंतर्गत 262 जागांसाठी भरती !त्वरित अर्ज करा!

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) मधून 262 डॉक्टर पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. देशभरातील डॉक्टरांसाठी ही उत्तम संधी आहे.

पात्रता:

MBBS किंवा BHMS पदवी

60 वर्षांपर्यंत वय

Telegram group मध्ये जॉईन व्हा

अर्ज कसा करावा:

ONGC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (https://ongcindia.com/web/eng/career/recruitment-notice)

  • “करिअर” टॅबवर क्लिक करा आणि “चालू भरती” निवडा.
  • “डॉक्टर” पदासाठी अर्ज लिंकवर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा.

महत्त्वाच्या तारखा व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙

Telegram group मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment