मागेल त्याला सौर कृषी पंप योजना २०२६: ९०% ते ९५% अनुदानावर सौर पंप; महावितरण पोर्टलवर असा करा ऑनलाइन अर्ज
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी रात्रीच्या वेळी मिळणाऱ्या अनियमित विजेमुळे आणि लोडशेडिंगमुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. रात्रीच्या अंधारात विहिरीवर …